कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. Read More
PM Modi Mahakumbh Stampede News: महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी होऊन काही भाविकांचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. ...
Mauni Amavsya 2025: आज महाकुंभ मेळ्यात मौनी अमावस्येच्या मुहूर्तावर तिसरे शाही स्नान आहे, नागा साधूंना त्यात पहिला मान; पण एरव्ही ते करतात फक्त भस्म स्नान! ...
CM Yogi Adityanath On Mahakumbh Stampede : या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अफवांकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन भाविकांना केले आहे. ...
Prayagraj Mahakumbh Stampede: लोक एकमेकांना ढकलत होते. त्यात चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवली. अर्धा तास गर्दीत अडकलो होतो असा अनुभव पीडित भाविकाने सांगितला. ...
Mahakumbh Mela Stampede photos: प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात बुधवारी दुर्दैवी घटना घडली, ज्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला. मध्यरात्री १.३० वाजता चेंगराचेंगरीची घटना घडली. त्याची दृश्ये हादरवून टाकणारी आहेत. ...
Prayagraj Mahakumbh Stampede: या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले आहेत. तर १० भाविकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, प्रशासनाने याला दुजोरा दिलेला नाही. ...
PM Modi on Maha Kumbh Stampede: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून चर्चा करत परिस्थितीचा आढावा घेतला ...