शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कुंभ मेळा

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

Read more

राष्ट्रीय : महाकुंभहून परतले, अयोध्येला पोहोचले...! दोन दिवसांत २५ लाख भाविक; रस्तेच बंद केले 

राष्ट्रीय : गंगेत डुबकी मारल्याने गरिबी दूर होणार का?, भाजप नेत्यांच्या महाकुंभ मेळ्यातील स्नानाची खर्गे यांनी खिल्ली उडवली

राष्ट्रीय : आजकाल कुणालाही महामंडलेश्वर बनवलंय जातंय; ममता कुलकर्णीवर बाबा रामदेव संतापले

फिल्मी : पूनम पांडे महाकुंभात सहभागी होणार, त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करणार

नांदेड : महाकुंभमेळ्याला जाण्याची करा तयारी; मराठवाड्यातून थेट प्रयागराजसाठी चार विशेष रेल्वे

राष्ट्रीय : 'मला लोकप्रियता नको, शांतता हवीये; IIT बाबाची गोष्ट आता थांबवा', अभय सिंह ढसाढसा रडला

राष्ट्रीय : Video: अमित शाहांचे कुंभमेळ्यात पवित्र स्नान! जय शाह यांच्या मुलावर संत-महंतांनी धरली सावली

राष्ट्रीय : महाकुंभमेळा: अमित शाह यांचं त्रिवेणी संगमावर शाही स्नान, मुख्यमंत्री योगीही होते उपस्थित

सोशल वायरल : 'लट्ठमार बाबा'...! रस्त्याने ये-जा करणाऱ्यांवर लाठ्या बरसवणाऱ्या बाबाला राजस्थानी माणून नडला अन्...; बघा VIDEO

फिल्मी : सुप्रसिद्ध अभिनेत्री पोहोचली महाकुंभमेळ्यात! म्हणाली आत्मशुद्धी अन् जीवनात शांती...