कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. Read More
Mahakumbh 2025: कुंभमेळ्यामध्ये माणसं हरवल्याच्या किंवा सापडल्याच्या अनेक कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील. अगदी चित्रपटांमधूनही अशी अनेक कथानकं सादर झालेली पाहिली असतील. अशीच एक घटना सध्या उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यामधून समोर ...
४.२४ कोटी भाविकांनी बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत गंगा आणि संगमामध्ये स्नान केले. तसंच १९.९४ कोटी भाविकांनी कुंभमेळ्यात आतापर्यंत स्नान केले असल्याचे सांगण्यात आले. ...
या महाकुंभात व्हीआयपी संस्कृतीचा अतिरेक झाला आहे. सरकारचे काैतुक व्हावे म्हणून कथित प्रतिष्ठितांची सरबराई सुरू आहे. सामान्य श्रद्धाळू मात्र वाऱ्यावर सोडण्यात आले आहेत. ...
Mahakumbh Stampede Death Count: बेळगावमधून काही ट्रॅवल बसद्वारे एक ग्रुप महाकुंभला गेला होता. हे लोक संगमावर ब्रम्ह मुहूर्ताची वाट पाहत थांबले होते. ...
Maha Kumbh Mela 2025 Amrit Shahi Snan Dates: १४४ वर्षांनी आलेला महाकुंभमेळा अनेकार्थाने संस्मरणीय ठरत आहे. त्रिवेणी संगमावरील अमृत शाही स्नान अत्यंत पवित्र, शुभ आणि पुण्य फलदायी मानले जाते. जाणून घ्या... ...