कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. Read More
Mahakumbh Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये प्रयागराजच्या सोराव पोलीस स्टेशन परिसरातील एक इन्स्पेक्टरने भंडाऱ्यात राख टाकल्याची घटना समोर आली आहे. ...
उत्तर प्रदेश प्रशासनाने येणाऱ्या भाविकांना माघारी पाठविण्यास सुरुवात केली आहे. संगमापासून तीन किमींवर कोणालाही थांबण्यास दिले जात नाहीय. अशी परिस्थिती असताना १ फेब्रुवारीपासून उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राष्ट्रपतींसारख्या व्हीव्हीआयपींचे येणे जाणे होणा ...