कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. Read More
नाशिकमध्ये कुंभमेळ्याची तयारी सुरू असून, आता पुरोहितांच्या दोन्ही गटांमध्ये वाद उफाळून आला आहे. जिवे मारण्याच्या धमकीसह जिवाला धोका असल्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल देण्यात आल्या आहेत. ...
Nashik Kumbh Mela 2027: बारा वर्षांनी येणाऱ्या कुंभात ‘गंगा न्हायचं’ पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी माणसं लांबलांबून येतात. नाशिकच्या सिंहस्थात तर उत्तरेतली गर्दी असते तशी दक्षिणेतलीही. ...