शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कुंभ मेळा

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

Read more

सोशल वायरल : video: तासाभरात 1 हजाराची कमाई, कुंभमेळ्यात फोन चार्जिंगचा व्यवसाय, तरुण झाला मालामाल

राष्ट्रीय : मुस्लीम धर्म सोडून सनातन धर्मात घरवापसी केल्यास ₹3000 महिना; स्वतः हिंदू झालेल्या वसीम रिझवी यांची मोठी घोषणा

राष्ट्रीय : महाकुंभात झाले बेपत्ता, चेंगराचेंगरीत मृत्यू झाल्याची शंका, तेराव्याची तयारी, अचानक प्रकट झाले वृद्ध गृहस्थ   

राष्ट्रीय : महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरी प्रकरणाचं काश्मीर कनेक्शन? एटीएसने एका संशयिताला घेतलं ताब्यात   

फिल्मी : तीन पिढ्या, एक पवित्र क्षण ईशा कोप्पिकरचं आई अन् मुलीसोबत पवित्र स्नान, पाहा Video

फिल्मी : टीव्ही क्वीन एकता कपूर महाकुंभात पोहोचली, त्रिवेणी संगमात केलं पवित्र स्नान

राष्ट्रीय : महाकुंभहून परतत असलेल्या बसला भीषण अपघात, ७ प्रवाशांचा मृत्यू  

फिल्मी : गळ्यात रुद्राक्ष माळ अन्...; अभिनेत्री सोनल चौहानने महाकुंभमेळ्याला भेट देत केलं पवित्र स्नान, सांगितला विलक्षण अनुभव

गोवा : कुंभमेळा: हिंदूंच्या एकतेचे प्रतीक!

नागपूर : ३० लाखांवर प्रवासी ट्रेनने पोहचले कुंभमेळ्यात; रविवारी ३३० गाड्या, तर सोमवारी दुपारपर्यंत १९१ गाड्यांची व्यवस्था