लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुंभ मेळा

कुंभ मेळा, मराठी बातम्या

Kumbh mela, Latest Marathi News

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 
Read More
महाकुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी जाणार का? राहुल गांधी हसले आणि एका शब्दात म्हणाले...  - Marathi News | Will you go for a bath at the Mahakumbh Mela? Rahul Gandhi smiled and said in one word... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाकुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी जाणार का? राहुल गांधी हसले आणि एका शब्दात म्हणाले... 

Rahul Gandhi News: महाकुंभमेळ्याचे शेवटचे काही दिवस उरले असताना काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना रायबरेली दौऱ्यावेळी ते महाकुंभमेळ्यात स्नान करणार का? असे विचारले असता त्यांनी सूचक विधान केलं आहे.  ...

विशाल ददलानीचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना चॅलेन्ज; म्हणाला, "कॅमऱ्यासमोर...!" - Marathi News | Vishal Dadlani challenges Chief Minister Yogi Adityanath; says, If the water does not have fecal bacteria, then drink it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विशाल ददलानीचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना चॅलेन्ज; म्हणाला, "कॅमऱ्यासमोर...!"

पाणी स्नानासाठी आणि आचमनासाठी योग्य असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले होते... ...

“मोदी स्वतःला विश्वगुरु समजतात, अमेरिकेतून आल्यापासून शेअर मार्केट कोसळले”: प्रकाश आंबेडकर - Marathi News | vba leader prakash ambedkar criticized bjp govt over share market collapsed and maha kumbh mela 2025 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदी स्वतःला विश्वगुरु समजतात, अमेरिकेतून आल्यापासून शेअर मार्केट कोसळले”: प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar News: विरोधी पक्षांना लकवा मारल्याची टीका करत, महाकुंभमेळ्यात एक हजार लोक मृत्युमुखी पडल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. ...

संतापजनक! वृद्ध आईला घरात कोंडून पुण्य मिळविण्यासाठी पत्नी, मुलांसह कुंभमेळ्याला गेला मुलगा - Marathi News | son locked his mother in house and left for prayagraj to take the bath in mahakumbh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संतापजनक! वृद्ध आईला घरात कोंडून पुण्य मिळविण्यासाठी पत्नी, मुलांसह कुंभमेळ्याला गेला मुलगा

आजारी आईला घरात कोंडून ठेवून, एक मुलगा त्याच्या पत्नीसह पुण्य मिळविण्यासाठी कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी प्रयागराजला गेला. म्हातारी आई तीन दिवस एकटी राहिली. ...

फेस रेकग्निशनमुळे कुंभमध्ये अडकले खतरनाक गुंड, वाँटेड गुन्हेगारांना ताब्यात घेतले - Marathi News | Dangerous goons trapped in Kumbh due to face recognition, wanted criminals arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फेस रेकग्निशनमुळे कुंभमध्ये अडकले खतरनाक गुंड, वाँटेड गुन्हेगारांना ताब्यात घेतले

‘एफआरएस’ कॅमेऱ्यांच्या मदतीने गेल्या महिन्याभरात प्रयागराज पोलिसांनी कुंभमेळ्यातून २५ हून कुख्यात तसेच वाँटेड गुंडांना ताब्यात घेतले आहे. ...

'फेस रिकग्निशन' कॅमेऱ्यांची कमाल! उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड प्रयागराजच्या कुंभमेळ्यात जेरबंद - Marathi News | 'Face Recognition' cameras are amazing Notorious gangster from Uttar Pradesh arrested at Kumbh Mela in Prayagraj | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :'फेस रिकग्निशन' कॅमेऱ्यांची कमाल! कुख्यात गुंड प्रयागराजच्या कुंभमेळ्यात जेरबंद

एआय कॅमेऱ्यांच्या मदतीने मोजला जातो भाविकांचा आकडा ...

बाइक अन् बोट... प्रयागराजमधील तरुणांची छप्परफाड कमाई; अनेकांची रोजगाराला सुटी - Marathi News | youth in Prayagraj earning skyrocketing income for bike and boat services as many took leave in their jobs | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :बाइक अन् बोट... प्रयागराजमधील तरुणांची छप्परफाड कमाई; अनेकांची रोजगाराला सुटी

असंख्य भाविकांना त्रिवेणी संगमाशी जोडणारा दुवा, बाइक टॅक्सीसाठी अनेकांनी नियमित कामांना मारली दांडी ...

उत्तर प्रदेशमधील ७५ तुरुंगातील ९० हजार कैदीही करणार त्रिवेणी संगमातील पवित्र पाण्याने स्नान, केली अशी व्यवस्था - Marathi News | Arrangements have been made for 90,000 prisoners from 75 prisons in Uttar Pradesh to bathe in the holy water of Triveni Sangam. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशातील ९० हजार कैदीही करणार त्रिवेणी संगमातील पाण्याने स्नान, केली अशी व्यवस्था

Mahakumbh 2025: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेला महाकुंभमेळा आता शेवटच्या टप्प्यात आहे. आतापर्यंत कोट्यवधी भाविकांनी येथील त्रिवेणी संगमाला भेट देऊन पवित्र स्नान केलं आहे. ...