शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कुंभ मेळा

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

Read more

राष्ट्रीय : मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक

लोकमत शेती : बहुप्रतीक्षित किकवी धरण प्रकल्पाला गती, 2055 पर्यंत पाण्याची गरज भागविणार, काय आहे सद्यस्थिती 

संपादकीय : अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?

राष्ट्रीय : महाकुंभमध्ये माळा विकणाऱ्या मोनालिसाने पळून जाऊन केले लग्न; पती फरमान खान म्हणतो...

नाशिक : नाशिक कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली किंवा कुणी बुडालं तर गोदाघाटावरच 'ऑनसाइट आयसीयू', काय आहे प्लॅनिंग?

नाशिक : श्रीरामाच्या धनुष्याच्या प्रेरणेवर उभारण्यात येणार नाशिकचे अत्याधुनिक विमानतळ, कधीपर्यंत पूर्ण होणार?

भक्ती : नागासाधूंसाठी प्राणापेक्षाही प्रिय असते 'ही' वस्तू; ती तुटली तर मिळते कठोर शिक्षा!

लोकमत शेती : रिंगरोडसाठी केवळ याच शेतकऱ्यांना अतिरिक्त 25 टक्के मोबदला मिळणार, वाचा सविस्तर 

लोकमत शेती : Nashik Ring Road : 'या' तारखेपर्यंत संमती द्या, पाचपट मोबदला मिळवा, रिंगरोडसाठी जमीन मालकांना आवाहन 

नाशिक : नाशिक येथील कुंभमेळा २०२७साठी 'मेगा प्लॅन'!, केंद्रीय अर्थसंकल्पातून मिळणार मोठा निधी