लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कृति खरबंदा

कृति खरबंदा

Kriti kharbanda, Latest Marathi News

कृति खरबंदाने तेलगू चित्रपटातून आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरु केली. कन्नड चित्रपटांतही तिने काम केले. ‘राज रिबूट’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला.कृति खरबंदाने ‘हाऊसफुल4’चे पहिले शेड्युल लंडनमध्ये पूर्ण केलेय. या चित्रपटात ती अभिनेत्री क्रिती सॅनन आणि पूजा हेगडेसोबत दिसेल.
Read More
उर्वशी रौतेलाच्या बर्थ डे सेलिब्रेशनवर पुलकित सम्राटने फेरले पाणी, वाचा काय आहे कारण - Marathi News | Due to pulkit samrat urvashi rautela birthday celebration did not happened on pagalpanti set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्वशी रौतेलाच्या बर्थ डे सेलिब्रेशनवर पुलकित सम्राटने फेरले पाणी, वाचा काय आहे कारण

उर्वशी रौतला सध्या पागलपंतीचे शूटिंग करतेय. त्यामुळे उर्वशीचे बर्थ डे सेलिब्रेशन सेटवरच करण्याचे ठरवण्यात आले. बर्थ डे लिब्रेशनला घेऊन उर्वशी खूपच खुश होती. ...

यामी गौतमसोबत ब्रेकअप झाल्यानंतर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय पुलकित सम्राट - Marathi News | After yami gautam kriti kharbanda enters pulkit samrats love life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यामी गौतमसोबत ब्रेकअप झाल्यानंतर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय पुलकित सम्राट

बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राट सध्या सिनेमांपेक्षा त्याच्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत आहे. आता पुलकित पुन्हा एकदा त्याच्या लव्ह लाईफला घेऊन चर्चेत आहे ...

कृती खरबंदाचे Glam look ! - Marathi News | Kriti Kharbanda Glam look! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कृती खरबंदाचे Glam look !