लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कृति खरबंदा

कृति खरबंदा, मराठी बातम्या

Kriti kharbanda, Latest Marathi News

कृति खरबंदाने तेलगू चित्रपटातून आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरु केली. कन्नड चित्रपटांतही तिने काम केले. ‘राज रिबूट’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला.कृति खरबंदाने ‘हाऊसफुल4’चे पहिले शेड्युल लंडनमध्ये पूर्ण केलेय. या चित्रपटात ती अभिनेत्री क्रिती सॅनन आणि पूजा हेगडेसोबत दिसेल.
Read More
क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात - Marathi News | Pulkit Samrat and Kriti Kharbanda Are Getting Married in March After 5 Years of Dating | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात

चित्रपटसृष्टीत लग्न सराईचा काळ सुरु झाला असून एकामागे एक सेलिब्रिटी हे लग्न बंधनात अडकल्याचे पाहायला मिळत आहे. ...

४ वर्षांच्या डेटिंगनंतर बॉलिवूड कपलची लगीनघाई! मार्चमध्ये अडकणार लग्नाच्या बेडीत? पोस्टमुळे रंगल्या चर्चा - Marathi News | bollywood couple pulkit samrat and kriti kharbanda to get married in march see actress post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :४ वर्षांच्या डेटिंगनंतर बॉलिवूड कपलची लगीनघाई! मार्चमध्ये अडकणार लग्नाच्या बेडीत? पोस्टमुळे रंगल्या चर्चा

गेल्या काही दिवसांत अनेक कलाकारांनी जोडीदाराबरोबर नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. आता बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल लवकरच बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे. ...

पुलकित सम्राट दुसऱ्यांदा लग्न करणार, अभिनेत्रीशी गुपचूप केला साखरपुडा; Photos व्हायरल - Marathi News | Pulkit Samrat and Kriti Kharbanda engaged flaunts ring photo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुलकित सम्राट दुसऱ्यांदा लग्न करणार, अभिनेत्रीशी गुपचूप केला साखरपुडा; Photos व्हायरल

दोघांनी अंगठी फ्लॉन्ट करत फोटो काढले आहेत. ...

'या' अभिनेत्रीने स्वत:लाच गिफ्ट केली १ कोटीची कार, बॉयफ्रेंडसोबत मारला फेरफटका - Marathi News | Kriti Kharbanda gifted herself a car worth 1 crore seen with her boyfriend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' अभिनेत्रीने स्वत:लाच गिफ्ट केली १ कोटीची कार, बॉयफ्रेंडसोबत मारला फेरफटका

बॉलिवूड कलाकारांचं आयुष्य खूपच लक्झरिअस असतं. ...

उधारी घेऊन गर्लफ्रेंडला गिफ्ट द्यायचा बॉलिवूडचा 'हा' हँडसम अभिनेता, आईने केली होती चप्पलने धुलाई - Marathi News | Pulkit samrat reveals he used to borrow gifts from shopkeepers to surprise girlfriend his mother beaten him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उधारी घेऊन गर्लफ्रेंडला गिफ्ट द्यायचा बॉलिवूडचा 'हा' हँडसम अभिनेता, आईने केली होती चप्पलने धुलाई

अभिनेता म्हणाला, जेव्हा त्याच्याकडे पैसे नसायचे तेव्हा तो दुकानदाराकडून उधारी घेऊन गर्लफ्रेंडला गिफ्ट द्यायचा. ...

आजारपणात कृति खरबंदाची झाली अशी अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली - लवकर होईन बरी - Marathi News | Kriti Kharbanda Announced On Social Media That She Is Down With Malaria | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आजारपणात कृति खरबंदाची झाली अशी अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली - लवकर होईन बरी

कृति खरबंदाने इंस्टाग्रामवरील स्टोरीच्या माध्यमातून तिला मलेरिया झाल्याचे सांगितले आहे. ...

अभिनेत्री कृति खरबंदाचा पोल डान्स व्हिडीओ व्हायरल, पुलकितने दिलं होतं चॅलेंज - Marathi News | Taish actress Kriti Kharbanda has shared her video of the amazing pole dance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री कृति खरबंदाचा पोल डान्स व्हिडीओ व्हायरल, पुलकितने दिलं होतं चॅलेंज

कृतिला वाढदिवसानिमित्त अनेक सेलिब्रिटी आणि फॅन्सकडून भरभरून शुभेच्छा मिळाल्या. ज्याच्या अनेक झलक तिने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. ...

Happy Birthday kriti kharbanda : तमिळ सिनेमातून कृतिने केली होती सुरुवात, मग बॉलिवूडमध्ये असे बनवले करिअर - Marathi News | Kriti kharbanda birthday special know unknown facts about her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Happy Birthday kriti kharbanda : तमिळ सिनेमातून कृतिने केली होती सुरुवात, मग बॉलिवूडमध्ये असे बनवले करिअर

ती बॉलिवूडमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यानी फारच कमी वेळेत स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ...