lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कृतांत

कृतांत, फोटो

Kritant marathi movie, Latest Marathi News

कृतांत सिनेमाचे दिग्दर्शन दत्ता मोहन भंडारे यांनी केलं आहे. मिहीर शाह यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी सांभाळली असून मनोरंजनासोबतच समाजाला एक सशक्त संदेश देणारा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात संदिप कुलकर्णा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून त्याचा वेगळा गेटअप या चित्रपटाचे मुख्य आकर्षण आहे.
Read More