lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कृतांत

कृतांत

Kritant marathi movie, Latest Marathi News

कृतांत सिनेमाचे दिग्दर्शन दत्ता मोहन भंडारे यांनी केलं आहे. मिहीर शाह यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी सांभाळली असून मनोरंजनासोबतच समाजाला एक सशक्त संदेश देणारा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात संदिप कुलकर्णा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून त्याचा वेगळा गेटअप या चित्रपटाचे मुख्य आकर्षण आहे.
Read More
Krutant Marathi Movie Review : वळणावरील निरस गूढ कथा - Marathi News | Krutant Marathi Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Krutant Marathi Movie Review : वळणावरील निरस गूढ कथा

'कृतांत' चित्रपटात संदिप कुलकणी, सुयोग गोऱ्हे, विद्या करंजीकर, सायली पाटील हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. ...

या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार संदीप कुलकर्णीचा ‘कृतांत' - Marathi News | Sandeep Kulkarni's 'krutant' releasing on this day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार संदीप कुलकर्णीचा ‘कृतांत'

‘कृतांत’ या आगामी मराठी चित्रपटाबाबतही असंच काहीसं घडलं आहे. कृतांत या शीर्षकांतर्गत चित्रपटात काय पाहायला मिळणार याचा कयास लावण्याचं काम सर्व जण करीत असले तरी हे गूढ 18 जानेवारीला जेव्हा चित्रपट प्रदर्शित होणार तेव्हाच उलगडणार आहे ...