शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कृष्णा चली लंडन

‘कृष्णा चली लंडन’ -  या मालिकेमध्ये राधे या मुलाची प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे. राधे हा कानपूरमध्ये राहणारा २१ वर्षांचा देखणा तरुण असून त्याच्या वयाच्या अन्य मुलांची स्वप्ने लक्षावधी रुपये कमावणे, चांगल्या कंपनीत नोकरी करणे किंवा मित्रांबरोबर पार्टी करणे अशी असतात. पण राधेचे स्वप्न या वयातील इतर मुलांपेक्षा खूपच वेगळे आहे. राधेचे स्वप्न म्हणजे त्याला लग्न करायचे आहे. राधे हा स्वप्नाळू आणि प्रेमळ स्वभावाचा असून त्याला आपल्या भावी पत्नीची प्रतीक्षा आहे. 

Read more

फिल्मी : 'ही' लोकप्रिय मालिका घेणार लवकरच प्रेक्षकांचा निरोप !

फिल्मी : ‘कृष्णा चली लंडन’मध्ये मेघा चक्रबोर्ती दिसणार हॉट अंदाजात!

फिल्मी : ‘कृष्णा चली लंडन’चे कथानक पाच वर्षांनी जाणार पुढे, असा असणार ट्विस्ट

फिल्मी : या गोष्टीबाबत करण व्होरा नेहमीच असतो सतर्क

फिल्मी : म्हणून अमिताभ बच्चन यांच्याकडून करण व्होराने घेतली प्रेरणा

फिल्मी : 'या' दृष्यासाठी मेघा चक्रबोर्तीने काहीकाळ स्वत:ला एकटे ठेवले

फिल्मी : म्हणून मेघा चक्रबोर्तीला येतेय घराची आठवण

फिल्मी : 'या' कारणासाठी मेघानाने घेतली लंडनमधील डॉक्टरांची भेट

फिल्मी : कृष्णाने उभा केला ‘नमस्ते लंडन’ चित्रपटातील प्रसंग!

फिल्मी : म्हणून निर्मात्यांनी 'कृष्णा चली लंडन’चे शूटिंग केले लंडनमध्ये