शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कृष्णा चली लंडन

‘कृष्णा चली लंडन’ -  या मालिकेमध्ये राधे या मुलाची प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे. राधे हा कानपूरमध्ये राहणारा २१ वर्षांचा देखणा तरुण असून त्याच्या वयाच्या अन्य मुलांची स्वप्ने लक्षावधी रुपये कमावणे, चांगल्या कंपनीत नोकरी करणे किंवा मित्रांबरोबर पार्टी करणे अशी असतात. पण राधेचे स्वप्न या वयातील इतर मुलांपेक्षा खूपच वेगळे आहे. राधेचे स्वप्न म्हणजे त्याला लग्न करायचे आहे. राधे हा स्वप्नाळू आणि प्रेमळ स्वभावाचा असून त्याला आपल्या भावी पत्नीची प्रतीक्षा आहे. 

Read more

फिल्मी : कृष्णा चली लंडनच्या गौरव सरीन आणि मेघा चक्रवर्तीला मिळाली ही संधी

फिल्मी : ‘कृष्णा चली लंडन’मध्ये करण व्होराची एंट्री!

फिल्मी : ‘कृष्णा चली लंडन' मालिकेतील कृष्णाला खऱ्या आयुष्यात हवाय असा Dream Boy

फिल्मी : कृष्णा चली लंडनची टीम शूटिंगसाठी पोहोचली लंडनला!

फिल्मी : लंडनमध्ये गौरव आणि मेघाला भेटले त्यांचे फॅन, मग घडले असे काही

फिल्मी : ‘कृष्णा चली लंडन’च्या सेटवर अनुपम श्यामचा खट्याळपणा