'ऑन ड्युटी 24 तास', 'माझा नवरा तुझी बायको', 'नो एन्ट्री पुढे धोका आहे' यांसारख्या सिनेमात अभिनयाची जादू दाखवली. अभिनयासह तिने दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणून नवी इनिंग सुरू केली आहे. तिने 'काकण' या सिनेमाचे दिग्दर्शनही केले होते. Read More
सतत व्हिडीओ बनवणाऱ्या क्रांतीला चाहत्यांनी एवढे व्हिडीओ बनवतेस तर काम कधी करतेस? असा प्रश्न विचारला. या प्रश्नालाही क्रांतीने रील व्हिडीओ बनवतच उत्तर दिलं आहे. ...