lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
क्रांती रेडकर

क्रांती रेडकर

Kranti redkar, Latest Marathi News

'ऑन ड्युटी 24 तास', 'माझा नवरा तुझी बायको', 'नो एन्ट्री पुढे धोका आहे'  यांसारख्या सिनेमात अभिनयाची जादू दाखवली. अभिनयासह तिने दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणून नवी इनिंग सुरू केली आहे. तिने 'काकण' या सिनेमाचे दिग्दर्शनही केले होते.
Read More
'कोंबडी पळाली'साठी क्रांती नव्हती पहिली पसंती; 'वादळवाट'फेम 'या' अभिनेत्रीने दिला होता नकार - Marathi News | aditi sarangdhar priya-and-kranti-redkar-in-jatra-movie-news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कोंबडी पळाली'साठी क्रांती नव्हती पहिली पसंती; 'वादळवाट'फेम 'या' अभिनेत्रीने दिला होता नकार

Kranti redka r:'कोंबडी पळाली' या गाण्यामुळे क्रांती रेडकर रातोरात सुपरस्टार झाली. परंतु, या गाण्यासाठी ती दिग्दर्शकांची पहिली पसंती नव्हती. ...

'होम मिनिस्टर' चौकशी बसवतात का? अवधूत गुप्तेच्या गुगलीवर समीर वानखेडेंचं उत्तर, म्हणाले... - Marathi News | sameer-wankhede-talk-about-wife-and-actress-kranti-redkar-never-angry-watch-video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'होम मिनिस्टर' चौकशी बसवतात का? अवधूत गुप्तेच्या गुगलीवर समीर वानखेडेंचं उत्तर, म्हणाले...

Sameer wankhede: अवधूतने क्रांतीला होम मिनिस्टर म्हणत समीर वानखेडे यांना काही मजेशीर प्रश्न विचारले. ...

'असल्या फालतू गोष्टींसाठी मला कॉल करू नकोस क्रांती..' असं का म्हणाले होते समीर वानखेडे?, त्यांनीच केला खुलासा - Marathi News | kranti redkar share memorie with sameer wankhede in khupte tithe gupte show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'असल्या फालतू गोष्टींसाठी मला कॉल करू नकोस क्रांती..' असं का म्हणाले होते समीर वानखेडे?, त्यांनीच केला खुलासा

क्रांतीने फोन केल्यावर समीर वानखेडे तिला असं का म्हणाले याचा खुलासा त्यांनी केलाय. ...

समीर वानखेडेंनी सांगितलं जुळ्या मुलींच्या नावामागचं कारण, म्हणाले, 'झिया अन् जायदा हे...' - Marathi News | Sameer Wankhede revealed the reason behind the names of the twin girls ziya and zayda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समीर वानखेडेंनी सांगितलं जुळ्या मुलींच्या नावामागचं कारण, म्हणाले, 'झिया अन् जायदा हे...'

क्रांती आणि समीर यांना जुळ्या मुली आहेत. ...

'लोकांना हे माहिती नाही की, क्रांती माझी....', अभिनेत्रीशी लग्न करण्याच्या प्रश्नावर समीर वानखेडेंचं उत्तर - Marathi News | Sameer wankhede reveals why he marry actress kranti redkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लोकांना हे माहिती नाही की, क्रांती माझी....', अभिनेत्रीशी लग्न करण्याच्या प्रश्नावर समीर वानखेडेंचं उत्तर

समीर यांनी मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकरशी लग्नगाठ बांधली आहे. अवधूतने समीर यांना क्रांतीशी लग्न करण्याबद्दल प्रश्न विचारला. ...

क्रांती रेडकर नाही तर समीर वानखेडेंना आवडते 'ही' मराठमोळी अभिनेत्री, खुलासा करत म्हणाले... - Marathi News | sameer wankhede have not watch wife kranti redkar movie revealed his favourite marathi actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रांती रेडकर नाही तर समीर वानखेडेंना आवडते 'ही' मराठमोळी अभिनेत्री, खुलासा करत म्हणाले...

समीर वानखेडेंनी क्रांती रेडकरचा एकही चित्रपट पाहिलेला नाही, आवडत्या मराठी अभिनेत्रीबाबतही केला खुलासा ...

'त्या एका मिनिटात मी १७ हजार वेळा मेले...', क्रांती रेडकरने सांगितला तो किस्सा - Marathi News | 'In that one minute I died 17 thousand times...', Kranti Redkar told the story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्या एका मिनिटात मी १७ हजार वेळा मेले...', क्रांती रेडकरने सांगितला तो किस्सा

Kranti Redkar : नुकतेच क्रांतीने तिला आलेला एक विचित्र अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आणि तिने या व्हिडीओत त्या एका मिनिटांमध्ये मी १७ हजार वेळा मेले असे म्हटले आहे. ...

'ढोलकीच्या तालावर' पुन्हा थिरकणार स्पर्धकांची पावलं; 'या' दिवशी कार्यक्रम येणार प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | new tv show dholkichya talavar coming soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ढोलकीच्या तालावर' पुन्हा थिरकणार स्पर्धकांची पावलं; 'या' दिवशी कार्यक्रम येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Dholkichya talavar: या कार्यक्रमात क्रांती रेडकर परिक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहे. ...