'ऑन ड्युटी 24 तास', 'माझा नवरा तुझी बायको', 'नो एन्ट्री पुढे धोका आहे' यांसारख्या सिनेमात अभिनयाची जादू दाखवली. अभिनयासह तिने दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणून नवी इनिंग सुरू केली आहे. तिने 'काकण' या सिनेमाचे दिग्दर्शनही केले होते. Read More
Kranti Redkar Tweet : समीर वानखेडे यांच्या वडिलांचं नाव ज्ञानदेव नसून दाऊद आहे असा मलिकांनी केला. या आरोपाला चोख उत्तर देत समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर आज समीर वानखेडे यांचा जन्मदाखला ट्विट करत समीर वानखेडे यांच्या वडिलांचं ज्ञानदेव हे नाव ...
Kranti Redkar Tweet : क्रांती रेडकर यांनी वृत्तसंस्था एएनआयच्या ट्वीटचा स्क्रिनशॉट शेअर करत “ना रुकेंगे, ना थमेंगे”, असे ट्विट पोस्ट केलं आहे. यातून क्रांतीने समीर वानखेडेंवर आरोप करणाऱ्या टीकाकरांना चोख उत्तर दिले आहे. ...
Sameer Wankhede : समीर वानखेडे यांच्या मेहुणीबद्दल ट्विट करत मलिकांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर आता मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात मलिकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
नवाब मलिक यांच्याकडून वारंवार होणाऱ्या आरोपामुळे आणि खासगी आयुष्यातील बाबी सोशल मीडियातून सार्वजनिक करण्यात येत आहेत. त्यासंदर्भात वानखेडे कुटुंबीयांनी आज राज्यपालांची भेट घेतली. ...
Mumbai Drug Case: Nawab Malik यांनी एका जुन्या प्रकरणाचा हवाला देत Sameer Wankhede यांची मेहुणी आणि Kranti Redkarच्या बहिणीवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर क्रांती रेडकर हिनेही मलिक यांनी केलेल्या आरोपांवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ...