मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती... नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही... "मला खरंच वाटत नव्हतं.."; स्मृती मंधानाची इन्स्टा पोस्ट चर्चेत मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली... एअरटेलने स्वस्तातले ३० दिवसांचे दोन प्लॅन बंद केले; आता जास्त पैसे मोजल्याशिवाय पर्याय नाही इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार सातपुड्यातील ‘दशरथ मांझी’! रायसिंग वळवी हातात फावडे, कुदळ घेऊन घाटमार्गातील बुजवताहेत खड्डे ७९ वर्षीय अब्जाधीश वारसदाराच्या शोधात! पत्नी हवी म्हणून जाहिरात काढली, वर्षाला ६० लाख पगार देणार, काम एकच... "जे घडलं त्यावर आता..."; एकनाथ शिंदेंबाबत रवींद्र चव्हाणांचा खुलासा; महायुतीतील वाद मिटणार? नालासोपारा - इमारत कोसळून १७ निष्पाप नागरिकांच्या बळी गेल्याप्रकरणी सहाय्यक आयुक्तांना झाली अटक पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली... आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
क्रांती रेडकर, मराठी बातम्या FOLLOW Kranti redkar, Latest Marathi News 'ऑन ड्युटी 24 तास', 'माझा नवरा तुझी बायको', 'नो एन्ट्री पुढे धोका आहे' यांसारख्या सिनेमात अभिनयाची जादू दाखवली. अभिनयासह तिने दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणून नवी इनिंग सुरू केली आहे. तिने 'काकण' या सिनेमाचे दिग्दर्शनही केले होते. Read More
आपल्या मुलांची खेळाची आवड लक्षात न घेता केवळ त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी आग्रही असणारे पालक आपल्याच पाल्याची कारकिर्द धोक्यात आणतात. ...
ज्येष्ठ क्रिकेटपटू अजित वाडेकर यांनी चित्रपटाच्या माध्यमातूनही आपले क्रिकेट प्रेम जपत एक विशेष भूमिका ‘बाळा’ या मराठी चित्रपटात साकारली. ...
‘बाळा’ हा सिनेमा फक्त क्रिकेटवर आधारलेला नसून स्वप्न उराशी बाळगून, त्या मार्गाने प्रयत्न करणाऱ्या एका जिद्दी मुलाची कथा सांगतो. ...
सध्या सगळीकडे क्रिकेटचा माहोल दिसतोय. निवडणूकांच्या धामधूमीतही क्रिकेटप्रेमी घरबसल्या आयपीएलच्या मॅचेसचा आनंद घेताहेत. ...
अभिनेत्री क्रांती रेडकरने ३ डिसेंबरला जुळ्या मुलींना जन्म दिला. ...
हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये अॅक्शनपॅक्ड विषयांवर असंख्य सिनेमांची निर्मिती होत असली तरी मराठीत मात्र ... अॅक्शन, ड्रामा, इमोशनचा पुरेपूर मसाला असलेले चित्रपट क्वचितच दिसतात. ...
अॅक्शनच्या पार्श्वभूमीवर खुलत जाणारी एक अलवार प्रेमकथा 'रॉकी' या आगामी मराठी चित्रपटात पहायला मिळणार आहे. ...
‘संदीप साळवे’ या रांगड्या आणि देखण्या अभिनेत्याने ‘रॉकी’ची भूमिका साकारली आहे. ८ मार्चला प्रदर्शित होणाऱ्या 'रॉकी' चित्रपटातून प्रसिद्ध कलाकारांच्या अभिनयाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ...