लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
क्रांती रेडकर

क्रांती रेडकर, मराठी बातम्या

Kranti redkar, Latest Marathi News

'ऑन ड्युटी 24 तास', 'माझा नवरा तुझी बायको', 'नो एन्ट्री पुढे धोका आहे'  यांसारख्या सिनेमात अभिनयाची जादू दाखवली. अभिनयासह तिने दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणून नवी इनिंग सुरू केली आहे. तिने 'काकण' या सिनेमाचे दिग्दर्शनही केले होते.
Read More
सातासमुद्रापारही 'कोंबडी पळाली' घालतंय धुमाकुळ, भरत जाधवने शेअर केलेला व्हिडीओ एकदा पाहाच - Marathi News | bharat jadhav shared video of fan dance on his popular song kombadi palali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सातासमुद्रापारही 'कोंबडी पळाली' घालतंय धुमाकुळ, भरत जाधवने शेअर केलेला व्हिडीओ एकदा पाहाच

'कोंबडी पळाली' या आयटम नंबरचे हिंदी वर्जन 'अग्निपथ' या सिनेमात 'चिकनी चमेली'च्‍या रूपात आले आणि एकच धुमाकुळ घातला होता. ...

कधीच एकत्र दिसत नाही हे कपल, क्रांती रेडकरने पहिल्यांदाच शेअर केला पतीसह व्हिडीओ - Marathi News | kranti Redkar wishes Sameer wankhede on his birthday First Time Share Video With Husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कधीच एकत्र दिसत नाही हे कपल, क्रांती रेडकरने पहिल्यांदाच शेअर केला पतीसह व्हिडीओ

मुंबईतील सर्वात कडक अधिकारी म्हणून समीर वानखडे यांना ओळखले जाते. 2013 मध्ये बॉलिवूड सिंगर मिका सिंग याला मुंबई एअरपोर्टवर कस्टम अधिका-यांनी परदेशी चलनासह पकडले तेव्हा समीर वानखेडे यांनीच त्यांच्यावर कारवाई केली होती. ...

क्रांती रेडकरने पती समीर वानखेडे यांच्या तब्येतीबाबत केला खुलासा - Marathi News | Kranti Redkar reveals about the health of her husband Sameer Wankhede | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रांती रेडकरने पती समीर वानखेडे यांच्या तब्येतीबाबत केला खुलासा

अभिनेत्री क्रांती रेडकरने इंस्टाग्राम पोस्ट शेअर करुन समीर यांच्या तब्येतीची माहिती दिली आहे. ...

रिया चक्रवर्तीची चौकशी करणारा NCBचा हा अधिकारी आहे मराठी अभिनेत्रीचा पती - Marathi News | sameer wankhede narcotics control bureau officer who is investigation rhea chakraborty and sushant singh rajput drug angle his wife is actress kranti redkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्तीची चौकशी करणारा NCBचा हा अधिकारी आहे मराठी अभिनेत्रीचा पती

 सुशांत सिंग राजूपत प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची (एनसीबी) एक टीम शुक्रवारी रिया चक्रवर्ती आणि सॅम्युल मिरांडाच्या घरी धडकली.  ...

Video : क्रांती रेडकर का लपून पितेय ज्युस?, व्हिडिओ पाहून आवरणार नाही हसू  - Marathi News | Video: Why is Kranti Redkar drinking juice in secret? TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : क्रांती रेडकर का लपून पितेय ज्युस?, व्हिडिओ पाहून आवरणार नाही हसू 

क्रांती रेडकरचा हा व्हिडिओ पाहून तुम्हाला येईल हसू ...

दोन मुलींची आई असलेल्या या मराठमोळ्या अभिनेत्रीचा साडीतील फोटो पाहून म्हणाल लय भारी! - Marathi News | Marathi Actress Kranti Redkar shared photos in Saree TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोन मुलींची आई असलेल्या या मराठमोळ्या अभिनेत्रीचा साडीतील फोटो पाहून म्हणाल लय भारी!

सोशल मीडियावरील फोटोंमुळे ही अभिनेत्री असते चर्चेत ...

क्रांती रेडकर करणार टेलिव्हिजन इंडस्ट्रीत कमबॅक, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Kranti Redkar comeback in Tv Industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रांती रेडकर करणार टेलिव्हिजन इंडस्ट्रीत कमबॅक, जाणून घ्या याबद्दल

क्रांती रेडकर बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर छोट्या पडद्यावर दिसणार आहे. ...

लाल रंगाच्या साडीत खुललं क्रांती रेडकरचे सौंदर्य, लवकरच देणार 'गुड न्यूज' - Marathi News | Actress Kranti Redkar looks More Beautiful In Red Colour Saree | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लाल रंगाच्या साडीत खुललं क्रांती रेडकरचे सौंदर्य, लवकरच देणार 'गुड न्यूज'

सोशल मीडियावर क्रांतीने Shot for something Really exciting and enriching .. will update soon म्हणत आपला आनंदही व्यक्त केला आहे. ...