लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
क्रांती रेडकर

क्रांती रेडकर, मराठी बातम्या

Kranti redkar, Latest Marathi News

'ऑन ड्युटी 24 तास', 'माझा नवरा तुझी बायको', 'नो एन्ट्री पुढे धोका आहे'  यांसारख्या सिनेमात अभिनयाची जादू दाखवली. अभिनयासह तिने दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणून नवी इनिंग सुरू केली आहे. तिने 'काकण' या सिनेमाचे दिग्दर्शनही केले होते.
Read More
'मी आणि समीर जन्मतः हिंदू आहोत आणि...', क्रांती रेडकरने केला मोठा खुलासा - Marathi News | 'Both Sameer and I are Hindus by birth and ...', Kranti Redkar's explanation on Nawab Malik's allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी आणि समीर जन्मतः हिंदू आहोत आणि...', क्रांती रेडकरने केला मोठा खुलासा

'समीरने 2016 मध्ये पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला आणि 2017 मध्ये आम्ही हिंदू पद्धतीने लग्न केलं.' ...

Mumbai Drug Case: Sameer Wankhede यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपांनंतर Kranti Redkarचं ट्विट, म्हणाली, प्रवाहाविरुद्ध पोहताना... - Marathi News | Mumbai Drug Case: Kranti Redkar's tweet after serious allegations against Sameer Wankhede, said, while swimming against the current ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समीर वानखेडेंवर झालेल्या गंभीर आरोपांनंतर क्रांती रेडकरचं ट्विट, म्हणाली, प्रवाहाविरुद्ध पोहताना...

Mumbai Drug Case: मुंबईतील क्रूझवर झालेल्या ड्रग्स केस प्रकरणाचा तपास करत असलेले एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर काल प्रभाकर साईल या किरण गोसावीच्या बॉडीगार्डने गंभीर आरोप केले होते. ...

'गरज भासल्यास मनसे क्रांती रेडकर यांच्या पाठिशी उभी राहणार', अमेय खोपकरांचे आश्वासन - Marathi News | 'If need be, MNS will stand behind Kranti Redkar', assures Ameya Khopkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गरज भासल्यास मनसे क्रांती रेडकर यांच्या पाठिशी उभी राहणार', अमेय खोपकरांचे आश्वासन

'क्रांती रेडकर म्हणाल्या होत्या की कोणीच पुढे येत नाही. पण गरज भासल्यास क्रांती रेडकर यांच्या पाठिशी मनसे उभी राहिल', असे अमेय खोपकर म्हणाले. ...

समीर वानखेडेंच्या यशामागे या व्यक्तीचा आहे मोलाचा वाटा; क्रांती रेडकरने केला पतीच्या करिअरविषयी मोठा खुलासा - Marathi News | This person has played an important role in the success of Sameer Wankhede; Kranti Redkar made a big revelation about her husband's career | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समीर वानखेडेंच्या यशामागे या व्यक्तीचा आहे मोलाचा वाटा; क्रांती रेडकरने केला पतीच्या करिअरविषयी मोठा खुलासा

गेल्या काही दिवसांपासून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे संचालक समीर वानखेडे चर्चेत आले आहेत. ...

'आधी अभ्यास करा आणि मग टीका'; NCB ला ट्रोल करणाऱ्यांना क्रांतीचं सडेतोड उत्तर - Marathi News | marathi actress kranti redkar post on allegations of ncb targeting bollywood celebrities | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आधी अभ्यास करा आणि मग टीका'; NCB ला ट्रोल करणाऱ्यांना क्रांतीचं सडेतोड उत्तर

Kranti redkar : एनसीबी बॉलिवूड सेलिब्रिटींना टार्गेट करत असल्याचे आरोप काही जणांकडून करण्यात येत आहेत. ...

मला माझ्या नवऱ्याचा अभिमान; 'डॅशिंग' समीर वानखेडेंबद्दल भरभरून बोलली पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर - Marathi News | I am proud of him, says NCB Zonal Director Sameer Wankhede wife and Marathi actress Kranti Redkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मला माझ्या नवऱ्याचा अभिमान; 'डॅशिंग' समीर वानखेडेंबद्दल भरभरून बोलली पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर

‘सिंघम’ म्हणून ओळखले जाणारे एनसीबीचे धडाकेबाज झोनल डायरेक्टर समीर वानखेडे पती म्हणून कसे आहेत? वाचा... ...

अभिनेत्री क्रांती रेडकरच्या बहिणीला पाहिलंत का?, तिचादेखील आहे सिनेइंडस्ट्रीशी संबंध - Marathi News | Did you see actress Kranti Redkar's sister? She also has a connection with Cineindustry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री क्रांती रेडकरच्या बहिणीला पाहिलंत का?, तिचादेखील आहे सिनेइंडस्ट्रीशी संबंध

फार कमी जणांना क्रांती रेडकरच्या बहिणीबद्दल माहित आहे. तिचादेखील सिनेइंडस्ट्रीशी संबंध आहे. ...

मराठमोळ्या या अभिनेत्रीचा नवरा आणि सासरे आहेत देशसेवेसाठी तत्पर - Marathi News | Marathi Actress's husband and father-in-law who is ready for national service | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या या अभिनेत्रीचा नवरा आणि सासरे आहेत देशसेवेसाठी तत्पर

या अभिनेत्रीने सोशल मीडियावर नवरा आणि सासऱ्याचे फोटो शेअर केले आहेत. ...