rain, satararnews, koynadam, सातारा जिल्ह्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालत असून आतापर्यंत सर्वत्र हजेरी लावली आहे. तर सोमवारी रात्री अकरानंतर सातारा शहराला पावसाने झोडपून काढले. विजांच्या कडकडाटात झालेल्या पावसामुळे काहीवेळ वीजपुरवठाही खंडित झाला होता ...
Koyna Dam, satara news, rain सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात यावर्षी पर्जन्यमान कमी असून कोयना, नवजा परिसरात तर चार दिवसांपासून उघडीप आहे. त्यामुळे कोयना धरणात आवक कमी झाल्याने दरवाजानंतर पायथा वीजगृहातील विसर्गही बंद करण्यात आला आहे. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची पूर्ण उघडीप असून कोयना धरणातील पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे धरणाच्या दरवाजातील विसर्ग बंद करण्यात आला असून पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक सुरू होता. यावर्षी जून महिन्यात वेळेवर मान्सूनचा पाऊस सुरू झाला. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस कमी असून, शुक्रवारी सकाळपर्यंत कोयनेला ५, नवजा येथे ८ आणि महाबळेश्वरला ९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयना धरणात आवक कमी झाल्याने दरवाजातून पाणी सोडणे बंद असून, पायथा वीजगृहातून फक्त १०५० क्यूसेक विसर्ग सुरू आ ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक पाऊस होत असला तरी गुरुवारी सकाळच्या सुमारास कोयनेत १०४.६० टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरण भरण्यास जवळपास अर्धा टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर आवक पाहून विसर्ग करण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या पूर् ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक स्वरुपात पाऊस होत असल्याने प्रमुख धरणांत कमी प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत कोयनेला २, महाबळेश्वर ४ आणि नावजला ८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयना धरणातील पाणीसाठा १०४.१७ ट ...
सातारा जिल्ह्यात पश्चिमेकडे पावसाचा जोर नसलातरी सध्यस्थितीत प्रमुख सहा धरणांमध्ये १४६.७४ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. या धरणांची पाणी टक्केवारी जवळपास ९८ आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धरणे उशिरा भरली आहेत. दरम्यान, तीन धरणांमधून विसर्ग सुरू आहे. अत ...