चंद्रकांत दादा कोथरुडमधून लढणार हे आता निश्चित झालं आहे..नाराज कोथरूडकरांचे मन जिंकण्याचा ते वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करणार .. त्याचाच एक नमुना.. ...
पुणे शहरात काही तासात दाखल होणारी भाजपच्या महाजनादेश यात्रेची तयारी पूर्ण झाली असून संपूर्ण शहरात आगामी विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्यांनी फ्लेक्सबाजी केली आहे. त्यामुळे यात्रा मार्गावर अक्षरशः इंचाइंचावर स्वागताचे फ्लेक्स बघायला मिळत आहेत ...