लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोथरूड

कोथरूड

Kothrud, Latest Marathi News

पुण्यातील 'या' शैक्षणिक संस्थेमध्ये कोरोनाचा शिरकाव; १३ विद्यार्थ्यांना लागण - Marathi News | pune city a famous educational institution 13 students infected corona virus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील 'या' शैक्षणिक संस्थेमध्ये कोरोनाचा शिरकाव; १३ विद्यार्थ्यांना लागण

परिणामी पुढील काळात ऑफलाईन वर्ग व परीक्षांबाबत कोरोना विषयक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी लागणार आहे. ...

Pune: मुंबई-बंगळूरू महामार्गावर चांदणी चौकात भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी - Marathi News | accident at chandni chowk on mumbai bangalore highway two killed three seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: मुंबई-बंगळूरू महामार्गावर चांदणी चौकात भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

चांदणी चौकात  एक रुग्णवाहिका टायर बदलण्यासाठी थांबली होती... ...

पुण्याच्या कोथरूड भागात शिरलेल्या रानगव्याच्या मृत्यूची उच्च न्यायालयाकडून दखल - Marathi News | High Court finds death of wild animal in kothrud area of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या कोथरूड भागात शिरलेल्या रानगव्याच्या मृत्यूची उच्च न्यायालयाकडून दखल

गव्याला शरीरावर झटापटीत अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या ...

Pune Crime: पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाचा जागा हडपण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल - Marathi News | complaint of fraud against five persons including builder pune crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाचा जागा हडपण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल

आरोपींनी संगनमत करून कट रचून फिर्यादी यांनी सोपवलेल्या मालमत्तेची अप्रमाणिकपणे केली अफरातफर ...

पुण्यात आलेल्या 'त्या' रानगव्याची प्रायश्चित सभा; फेसबुक लाईव्ह देखील होणार - Marathi News | a wild animal that came to pune last year had died | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात आलेल्या 'त्या' रानगव्याची प्रायश्चित सभा; फेसबुक लाईव्ह देखील होणार

पुणे शहरातील कोथरूड भागातील महात्मा सोसायटीच्या परिसरात ९ डिसेंबर २०२० साली रानगव्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता ...

Pune: फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यात एक्सर्बिया डेव्हलपर्सवर गुन्हा दाखल - Marathi News | filed fraud case against Xerbia developers pune crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यात एक्सर्बिया डेव्हलपर्सवर गुन्हा दाखल

एकूण ४५ लाख ९२ हजार २३६ रुपये फिर्यादी यांना न देता संचालकांनी फिर्यादी यांचा विश्वासघात करुन या रक्कमेचा वापर स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वापरली... ...

"त्या मुलीने मला धोका दिला..." सुसाईड नोट लिहून तरुणाची आत्महत्या - Marathi News | young man commits suicide writing suicide note kothrud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"त्या मुलीने मला धोका दिला..." सुसाईड नोट लिहून तरुणाची आत्महत्या

पुणे : प्रेयसी आपली फसवणूक करत असल्याचा संशययातून आणि तिच्या मामाकडून सतत मिळणाऱ्या धमक्यांना कंटाळून एका 23 वर्षीय युवकाने राहत्या ... ...

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील 43 हजार 675 मतदारांची नावे वगळली जाणार? - Marathi News | names of 43 thousand 675 voters in kothrud constituency cancel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरूड विधानसभा मतदारसंघातील 43 हजार 675 मतदारांची नावे वगळली जाणार?

कोथरूड मतदार संघाची एकुण मतदार संख्या चार लाख 18 हजार 644 असून यापैकी सुमारे 43 हजार 675 नागरिकांचे मतदार यादीत फोटो नसल्याचे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आले आहे. ...