लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोथरूड

कोथरूड, मराठी बातम्या

Kothrud, Latest Marathi News

पुण्यात पोलीस अधिकाऱ्यानेच केला तरुणीवर बलात्कार, गुन्हा दाखल - Marathi News | In Pune, a police officer raped a young woman and filed a case in kothrud | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुण्यात पोलीस अधिकाऱ्यानेच केला तरुणीवर बलात्कार, गुन्हा दाखल

पीडित तरुणीने कोथरुड पोलीस ठाण्यात आरोपी पीएसआयविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. प्रवीण नागेश जर्दे असे आरोपी पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून तो पीएसआय पदावर कार्यरत आहेत. ...

गौरीसोबत 'बाप्पा' हिमालयात विराजमान; पुण्याच्या कोथरूड परिसरात घरगुती गणपतीची आकर्षक आरास - Marathi News | 'Bappa' in the Himalayas with Gauri; Attractive decoration of domestic Ganapati in Kothrud area of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गौरीसोबत 'बाप्पा' हिमालयात विराजमान; पुण्याच्या कोथरूड परिसरात घरगुती गणपतीची आकर्षक आरास

पुणे शहरातही सोसायटी, घरांमध्ये गणरायाच्या भोवताली केलेली आरास लक्षवेधी ठरत आहे. ...

कोथरुड येथील मेट्रो कारशेडमध्ये गोळीबार! एका कर्मचाऱ्याच्या दंडाला गोळी चाटून गेल्याने तो जखमी - Marathi News | Shooting at Metro car shed in Kothrud! He was injured when he was shot in the leg by an employee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरुड येथील मेट्रो कारशेडमध्ये गोळीबार! एका कर्मचाऱ्याच्या दंडाला गोळी चाटून गेल्याने तो जखमी

कारशेडमध्ये काही ठिकाणी सापडली काडतुसे ...

लॉकडाऊनमध्ये तब्बल २५ - ३० पोपटांशी राधिकाची जमली गट्टी; पहाट होते सुमधूर आवाजाने - Marathi News | Radhika's group with 25-30 parrots in lockdown; Dawn was sweet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लॉकडाऊनमध्ये तब्बल २५ - ३० पोपटांशी राधिकाची जमली गट्टी; पहाट होते सुमधूर आवाजाने

कर्वेनगर परिसरात राधिका राहत असून, तिच्या खिडकीत आणि बाल्कनीमध्ये पोपट, बुलबुल, खारूताई, चिमणी येतात. ...

पुणे तिथे काय उणे! आता 'चक्क' एटीएममधून मिळणार म्हशीचे दूध - Marathi News | In Pune! Now you can get buffalo milk from ATM | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे तिथे काय उणे! आता 'चक्क' एटीएममधून मिळणार म्हशीचे दूध

प्रिपेड कार्डही व रोख पैसे देऊन मिळणार दूध; पुण्यातील दीप बंगला चौकात हे दुधाचे एटीएम सुरु ...

धक्कादायक! कुत्रा आईच्या अंगावर भुंकला, चौघा जणांची तरुणीला बेदम मारहाण; कोथरुडमधील घटना - Marathi News | The youth girl beaten by four people due to dog barking on a mother; Incidents in Kothrud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! कुत्रा आईच्या अंगावर भुंकला, चौघा जणांची तरुणीला बेदम मारहाण; कोथरुडमधील घटना

फिर्यादी व आरोपी हे शेजारी राहण्यास आहेत. ...

श्रीमंत बाजीराव पेशवेंच्या वंशजांना हवीय मदत, मनसेच्या मोरेंची भेट घेतली - Marathi News | Wealthy Bajirao Peshwa's descendants needed help, MNS's vasant More visited in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्रीमंत बाजीराव पेशवेंच्या वंशजांना हवीय मदत, मनसेच्या मोरेंची भेट घेतली

नगरसेवक वसंत मोरे यांच्याकडे आता श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे 13 वे वंशज असलेल्या उदयसिंह पेशवे यांनी धाव घेतली. वसंत मोरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली. ...

दाम्पत्याने दारू विक्रीचा बनावट परवाना देत केली ४० लाखांची फसवणूक - Marathi News | The couple cheated Rs 40 lakh by giving fake liquor license | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दाम्पत्याने दारू विक्रीचा बनावट परवाना देत केली ४० लाखांची फसवणूक

दोघांनी दिल्लीतील एन सी टी येथे सहायक आयुक्त या सरकारी पदावर काम करत असल्याचे खोटे सांगितले ...