निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या विरोधात तृप्ती देसाई यांनी तक्रार अर्ज दिला आहे. त्याच देसाई यांच्या विरोधात आता कोथरूडमध्ये महिलेने पोलिसात धाव घेतली असून धार्मिक भावना दुखावल्याबद्दल तक्रार अर्ज दाखल केला आहे. ...
पुण्यातील काेथरुड पाेलीस स्टेशनमधील मुद्देमाल खाेलीमध्ये 13 वर्षापूर्वीच्या एका युवकाचे सांगाडे असलेला बाॅक्स आढळून आला. पाेलिसांनी युवकाच्या कुटुंबाशी संपर्क करुन अंतिम संस्कार केले. ...
रुपेश साठे याने अजय मापारे याची चेष्टा करत होता़ ते ऐकून इतर जण हसत होते़. ही चेष्टा मस्करी इतकी वाढली की, त्यामुळे अस्वस्थ होऊन मापारे याने बाटली फोडून ती रुपेशच्या डोक्यात मारली़ . ...
वैयक्तिक प्रवास खर्च, वकिलाची फी, संस्थेच्या आवारातील झाडे तोडून लाकडांची विक्री करुन तब्बल १३ लाख ७७ हजार ४५८ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गृहसंस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि खजिनदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ...