लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोकण

कोकण, व्हिडिओ

Konkan, Latest Marathi News

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.
Read More
नाणोसच्या श्रीदेव वेतोबा मंदिरात लक्षहोम आणि शतचंडी अनुष्ठान सोहळा संपन्न - Marathi News | Sri dev Vetoba temple of Nanos News | Latest sindhudurga Videos at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नाणोसच्या श्रीदेव वेतोबा मंदिरात लक्षहोम आणि शतचंडी अनुष्ठान सोहळा संपन्न

सावंतवाडी - सावंतवाडी तालुक्यातील नाणोस येथील श्री देव वेतोबा, सातेरी, मुळभूमिका आणि परिवार देवता महोत्सवानिमित्त लक्षहोम आणि शतचंडी अनुष्ठान ... ...

सावंतवाडीत रंगली मासे पकण्याची स्पर्धा! - Marathi News | Sawantwadi to compete in the competition of fish! | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :सावंतवाडीत रंगली मासे पकण्याची स्पर्धा!

सावंतवाडी - कोकणात प्रथमच सावंतवाडी नगरपालिकेच्यावतीने येथील मोती तलावात भरविण्यात आलेल्या मा�.. ...

नवस फेडण्यासाठी लोटांगणाची जत्रा! सोनूर्ली गावचा जत्रोत्सव - Marathi News | Lot to pay for vow! Sonruli village jatrootsav | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :नवस फेडण्यासाठी लोटांगणाची जत्रा! सोनूर्ली गावचा जत्रोत्सव

दक्षिण कोकणात म्हणजे महाराष्ट्राच्या टोकावर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात वार्षिक जत्रोत्सव�.. ...