कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
कोकणात फिरायला आणि तेथील सौंदर्य बघण्याची मजा काही औरच असते. कोकणातील आंबा, काजू, फणस, नारळी पोफळीच्या बागा आणि मासेमारी यावर कोकणवासीयांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. कोकणातील नागरीकंचे चविष्ट असे लोकप्रिय पदार्थ देखील असतात. कोकण जितकं सुंदर आहे तितकी ...
तुम्हाला फिरायला गेल्यावर adventure करायला आवडतं का? मग हा विडिओ तुम्ही पाहायलाच हवा... ‘यंगस्टर्स’कडून हल्ली पर्यटनासाठी वेगळ्या ठिकाणांना पसंती दिली जाते. रायगड जिल्ह्यातील कोलाड हेही ऑफबीट ठिकाणांमध्ये प्रसिद्ध आहे. कोकणातील निसर्गसौंदर्याबद्दल आप ...
सुट्टीत किंवा सणावाराला कोकणात गावी जायचं म्हटलं तर आधी बाय रोड जाण्याशिवाय पर्याय नव्हता; त्यात रस्ता कठीण - खडकाळ आणि वळणावळणाचा त्यामुळे गावी जाण्यासाठी बराच वेळ लागत असे. अशावेळी गावी जाणाऱ्यांची पुरती पंचाईत असायची.. सगळीकडे मेली रेल्वे आली.. आप ...
कोकणातील समुद्राची ओढ सगळ्यांनाच असते. उसळणाऱ्या लाटा, फेसाळलेले निळेशार पाणी, किनाऱ्यावरील सोनेरी वाळू, समुद्रातील साहसी खेळ, बोटिंग यामुळे कोकणात अगदी फॉरेन टूरचा फील येतो. कोकणातील वळणदार रस्ते, उंच डोंगर आणि घनदाट झाडी यामुळे उन्हाळा असो किंवा हि ...