कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
महाराष्ट्र वनविभाग आणि वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट या वन्यप्राणीप्रेमी संस्थेने वनविभागाच्या कॅमेरा ट्रॅपिंगच्या सहकार्याने या वाघांच्या हालचाली टिपलेल्या आहेत. ...
महाराष्ट्रातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये किनारपट्टीच्या भागातील टाइड पूल (खडकाळ खळगे) परिसरात ३०३ प्रजाती असल्याचे संशोधनातून समोर आले. ...
Sindhudurg: विजयदुर्ग ते देवगड समुद्रातील ४० ते ५० वाव पाण्यात अपघातग्रस्त झालेल्या जहाजातून तेल गळती सुरू झाली आहे. ही तेल गळती अपघातग्रस्त जहाजाच्या आठ चौरस किलोमीटर परिसरात झालेली आहे. ...
कोकण भवनात उभारण्यात आलेला हा सेल्फी पाईंट आकर्षणाचा केंद्र बिंदू बनला असून येणारे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उत्साहाने या सेल्फी पॉईंट सोबत आपले सेल्फी घेत आहेत. ...