कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
कोळीबांधव रोज पहाटे ४:०० वाजता समुद्राच्या भरतीवेळी उसळलेल्या लाटांमध्ये मोठी लांब जाळी खांद्यावर घेऊन जातात. एक जाळे पकडण्यासाठी २० ते ३० जण तरुण लागतात. दुपारपर्यंत रापण करीत मासेमारी करतात. ...
जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले असून शुक्रवारपासून पुढील चार दिवस विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जिल्ह्यात ९, १० व ११ जून रोजी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. ...
मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह 'यलो अलर्ट'चा इशारा देण्यात आला आहे. राज्यामध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. ...
नैसर्गिक दृष्टचक्रामुळे आंबा उत्पादन दिवसेंदिवस खालावत असल्याने शेतकऱ्यांनी पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. नाखरे येथील प्रयोगशील शेतकरी शैलेंद्र सदानंद शिंदे-दसूरकर यांनी पाच एकर क्षेत्रांवर मोसंबीची लागवड चार वर्षांपूर्वी केली होती. ...
रत्नागिरीतील शिरगाव भात संशोधन केंद्रातर्फे 'सुवर्णा' या जातीला पर्याय म्हणून २०१९ साली 'रत्नागिरी ८' Ratnagiri 8 हे वाण विकसित केले होते. कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या पाच जिल्ह्यांमध्ये या वाणाने लोकप्रियता मिळवली आहे. ...
गळीत धान्य वर्गातील सोयाबीनचे पीक कोकणात शक्य Soybean Cultivation in Konkan असून, खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात पीक घेता येते. अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित जाती डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केल्या आहेत. ...
Maharashtra Legislative Council Election 2024: विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच भाजपाने तीन मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार जाहीर केले आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपाने विद्यमान आमदार निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) य ...