कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
उच्च शिक्षण घेऊन पुण्यात एका मोठ्या कंपनीत हुद्यावर कार्यरत असूनही, जीवनातील नेहमीची शैली सोडून मूळचे आकर्ष कुमार बिहार येथील पाटणा शहरात राहणाऱ्या आकर्ष कुमार यांनी देवरुख गाठले. ...
Maharashtra Weather Update: पश्चिम बंगाल व चेन्नई येथे कमी दाबाच्या पट्टा निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाली असून यामुळे राज्यात येत्या काही दिवसांत थंडीसह काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. ...
कोकणातील कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन मिळवून देणारे रत्नागिरी जिल्ह्यातील दोन नंबरचे पारंपरिक बंदर, अशी दापोली तालुक्यातील हर्णे बंदराची ओळख आहे. मात्र, अलीकडे या बंदराला उतरती कळा लागली आहे. ...
आधीच्या काळात पैशांपेक्षा तुमच्या घरात किती गुरं आहेत, किती खंडीची शेती आहे, त्यावरून तुमची श्रीमंती ठरायची. लग्न वगैरे ठरवताना त्याकडेच पाहिलं जायचं, पैशांना फार महत्त्व नव्हतं. ...
Ice Shortage for Fisherman वाढलेला उष्मा आणि विविध बंदरांतील मासेमारी बोटींची संख्या अचानक वाढल्याने औद्योगिक क्षेत्रातून येणाऱ्या बर्फाचा तुटवडा जाणवू लागला आहे ...
आपल्याकडे चांगले हॉटेल्स येत नाहीत. काहीही न करता तुम्ही मतदान करत असाल तर कशाला कुणी काही करेल. पिढ्या बर्बाद करून टाकाल असं राज ठाकरे यांनी म्हटलं. ...
कोकणात खरीप हंगामासह रब्बी हंगामातही भुईमूग लागवड करता येते. त्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने सुधारित वाण/जातींचा वापर करण्याची शिफारस केली आहे. ...