कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
मालवण तालुक्यातील संस्थानिक आचरे गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी सोबतच प्राचिनता लाभली आहे. मात्र या बाबतची माहिती नविन पीढीला नाही या दृष्टीनेच रामेश्वर वाचन मंदिर आणि धी आचरा पीपल्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार ९ आॅक्टोबर रोजी पुरातत्व शा ...
रोहा ते वीर या टप्प्याचे दुपदरीकरण जून ते डिसेंबर २०१९ पर्यंत तर उर्वरित संपूर्ण मार्गाचे दुपदरीकरण २०२० पर्यंत पूर्ण होईल, तर गोरेगाव आणि इंदापूर स्थानकांचे काम प्रगतिपथावर आहे. ...
मुंबईतील वर्सोवा, मनोरी जुहू-तारा बीचसह ठाण्यातील उत्तन, मोठागाव रेतीबंदर, नागलाबंदर, वसई, डहाणू, तारापूर, रायगडमधील आक्षी, रेवदंडा, श्रीवर्धन अशा कोकणातील सहा जिल्ह्यांतील पन्नासहून अधिक ठिकाणी लवकरच वॉटर स्पोर्ट्सची धूम पाहायला मिळणार आहे. ...
कोकणातील जनतेसाठी म्हाडाकडून २ हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार असून, आॅनलाईन अर्ज भरुन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी केले. ...
कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सव काळात होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे भक्तांचे हाल होत आहेत. उत्सव काळातील गाड्यांची संख्या गतवर्षीपेक्षा कमी करूनही गणेश चतुर्थीपासून चौथ्या दिवसापर्यंत मार्गावरील वाहतूककोंडी कायम आहे. ...
सांगली येथील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटलमध्ये गर्भपात केलेल्या भ्रूणांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी नातेवाईकांकडेच दिली जात होती, अशी माहिती पोलीस पुढे आली आहे. ...