कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करण्यासाठी आमदार निरंजन डावखरे यांनी गुरूवारी लक्षवेधीद्वारे आग्रही भूमिका घेतली. स्वतंत्र विद्यापीठाऐवजी उपकेंद्राच्या सक्षमीकरणावर भर देण्याचा मुद्दा उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी मांडला. ...
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात कणकवली तालुक्यातील हुंबरटजवळील साकेडी फाटा येथे प्रस्तावित असलेल्या अंडरपासचे काम अखेर केसीसी बिल्डकॉन व महामार्ग प्राधिकरणामार्फत सुरू करण्यात आले आहे. ...
विश्वासाचा विचार संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवणार आहोत. आमच्या विश्वास यात्रेवर विरोधक टीका करत असून आमच्यावर विश्वास आहे की नाही हे आम्ही येत्या २०१९ च्या निवडणुकीत दाखवून देऊ असे प्रतिपादन ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अलीकडे पडलेल्या अवकाळी पावसाने व ढगाळ वातावरणामुळे आंबा बागांना हंगामाच्या प्रारंभीच फटका बसला आहे. अशाप्रकारच्या अवकाळी पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे आंबा व काजू पिकांवर परिणाम होण्याची भीती असून, त्यामुळे आंबा व काजू बागायतदारा ...