कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
दोडामार्ग तालुक्यातील पर्यावरणाबरोबरच तेथील रहिवाशांचे जीवन पर्यावरणपूरक व समृद्ध रहावे यासाठी आमची लढाई ही खंत नसून इको सेन्सिटिव्हविरोधी दोडामार्ग बचाव मंचने काढलेला मोर्चा पाहून स्टॅलिन दयानंद यांना उपरती झाली आहे. ...
हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यातील रिफायनरी प्रकल्प अभ्यासदौऱ्याअंतर्गत पहिल्या भागात आपण रिफायनरीअंतर्गत पेट्रोलियम पदार्थनिर्मिती आणि त्याचा उपयोग याची माहिती घेतली. या भागात पेट्रोकेमिकल्स निर्मितीअंतर्गत पेट्रोलियम पदार्थांचा वापर याची माहिती घ ...
उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर दोडामार्ग तालुका इकोसेन्सिटिव्ह तसेच सरसकट वृक्षतोड बंदी झाल्याने खळबळ माजली असली तरी प्रत्यक्षात दोडामार्ग तालुका ना इकोसेन्सिटिव्ह झाला आहे ना सरसकट वृक्षतोड बंदी लादण्यात आली आहे. ...
रत्नागिरीमार्गे होवरक्राफ्टच्या अशा गस्ती सध्या वारंवार हाती घेण्यात येत आहेत. भाट्ये येथे होवरपोर्टची निर्मिती झाल्यानंतर कोकणचा समुद्रकिनारा अभेद्य होईल, असे तटरक्षक दल रत्नागिरीचे कमांडर ...
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर-नाणार येथे होऊ घातलेल्या भारतातील सर्वात मोठ्या रत्नागिरी रिफायनरी पेट्रोकेमिकल्स प्रकल्पाबाबत ग्रामस्थांच्या मनात असलेले समज-गैरसमज दूर करण्याच्यादृष्टीने रत्नागिरी रिफायनरी पेट्रोकेमिकल्स कंपनीच्यावतीने नाणारवासीय ...
सध्या नाताळची सुटी सुरू असल्यामुळे जिल्ह्यात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. नववर्ष स्वागतासाठी पर्यटक कोकणात आले आहेत. कमी अंतराचा मार्ग म्हणून सागरी महामार्गावरील आरे-वारे मार्गाचा वापर अधिक होत आहे. मात्र, अरूंद रस्त्यामुळे शिरगाव येथे वाहतुकीची कोंडी ...