कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
ढोलताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि ‘होलियो होलियो’च्या फाका अशा वातावरणात संगमेश्वर तालुक्यातील वाशीतर्फे देवरूख गावातील श्री ग्रामदेवी निनावी व धनीन देवीचा शिमगोत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात पार पडला. ७ वर्षानंतर ...
कोकणातील दशावतारी कला आज सातासमुद्रापार पोहोचली असली, तरी या कलेला आठशे वर्षांची परंपरा आहे. अनेक आव्हाने पचवून ही कला जुन्याजाणत्या कलाकारांनी टिकवून ठेवली. पारंपरिक बाज जपून ठेवताना साचेबद्धतेला छेद देत हल्लीचे कलाकार नावीन्याच्या आविष्कारासाठी झटत ...
आगामी निवडणुकीत विनायक राऊतांचा प्रचार करणार नाही, अशी रोखठोक भूमिका अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यानी भाजप संपर्क मंत्री तथा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व आमदार प्रसाद लाड यांच्यासमोर मांडत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. ...
नाणारच्या निमित्ताने पुन्हा एक पाऊल मागेच पडले आहे का? याचा विचार करावा. रेल्वे आली आहे. चौपदरीकरण होते आहे. जलमार्ग सुरू करण्याचा आग्रह धरावा. विमानतळे होत आहेत. वैद्यकीय महाविद्यालय व्हावे. रत्नागिरीला स्वतंत्र विद्यापीठ व्हावे. पर्यटनासाठी शहरे वि ...
ज्या कल्पवृक्षाला सर्वच ठिकाणी महत्त्वाचे स्थान आहे तो नारळ आणि नारळाचा जिल्हा म्हणून ज्या जिल्ह्याकडे पाहिले जायचे, तो रत्नागिरी हे समीकरण आता बदलू लागले आहे. कारण कोकणातील लोकसंख्या, नारळाची असलेली मागणी आणि उत्पादन हे प्रमाण आता व्यस्त होऊ लागले अ ...