कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
' रंगात रंगू या सारे' असे म्हणत कणकवली शहरात सप्तरंगांची उधळण करीत मोठ्या उत्साहात शुक्रवारी रंगपंचमी साजरी करण्यात आली. या रंगपंचमीने येथील शिमगोत्सवाची परंपरागत पध्दतीने सांगता झाली. ...
फणसगांव कला व वाणिज्य महाविद्यालयात कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक अत्याचार या विषयावर महिला विकास कक्षामार्फत मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक अॅड. प्राजक्ता शिंदे ...
सार्वजनिक बांधकाम विभागाने रत्नागिरी - मिºया व मुंबई - गोवा महमार्गावर केलेल्या पाहणीत ३० धोकादायक वळणे तथा अपघातप्रवण क्षेत्र आढळून आली. मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे, तर मिºया-रत्नागिरी महामार्गाच्या चौपदरीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. ...
सावंतवाडीतील युवकांचा भाजप तालुकाध्यक्ष रमेश रेडेकर यांच्याशी किरकोळ वाद आणि त्यानंतर गडहिंग्लज येथील कुख्यात गुंड श्रीकांत शिगटे याने रेडेकर यांना दिलेली धमकी यातूनच पुढे घडत गेलेल्या घटनामुळे सावंतवाडीतील चार युवकांना मोक्काच्या कारवाईला ...
कोकण किनारपट्टीवर निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केल्याने समुद्राचे निळेशार पाणी, पांढरी शुभ्र वाळू व स्वच्छ सुंदर किनारे यांची पर्यटकांना भुरळ पडली आहे. त्यामुळे सहाजिकच वर्षभर जिल्ह्यातील किनारपट्टीवर पर्यटकांचा ओढा असतो. पर्यायाने जिल्ह्यातील पर्यटन ...
टंचाईकृती आराखड्यातील १४ कोटी ४३ लाख ९५ हजार रुपये खर्च करुन दुरुस्त करण्यात येणाºया २२२ पाणी पुरवठा योजनांची कामे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडली आहेत. जिल्हा प्रशासनाकडे या कामांच्या निविदा प्रक्रियेसाठी मागणी करुन ...
कोकणातील ४ जिल्ह्यामध्ये ‘स्वायत्त्त महाविद्यालय म्हणून दर्जा मिळवण्याचा पहिला मान देवरुख शिक्षण प्रसारक संस्थेच्या आठल्ये - सप्रे - पित्रे कला वणिज्य अणि सायन्स महाविद्यालयाला मिळाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सदानंद भागवत ...
ढोलताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि ‘होलियो होलियो’च्या फाका अशा वातावरणात संगमेश्वर तालुक्यातील वाशीतर्फे देवरूख गावातील श्री ग्रामदेवी निनावी व धनीन देवीचा शिमगोत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात पार पडला. ७ वर्षानंतर ...