कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने मुंबई गोवा महामार्गावर बुधवारी पहाटे ५ .३० वा. पणदूर येथे अवैद्य दारू वाहतूकीवर केलेल्या कारवाई १ लाख ४२ हजार ८० रुपयांच्या ...
एलईडी मच्छिमारीचा वाद विकोपाला गेला असताना पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी शिष्टमंडळासह केंद्रीय मंत्री राजनाथसिंह यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन ...
हवामानातील बदलामुळे यावर्षी आंबा पीक धोक्यात आले आहे. आंबा बाजारात येत असला तरी अद्यापही थ्रीप्सचा प्रादुर्भाव मात्र कायम आहे. शेवटच्या मोहोरावरील थ्रीप्सचे किडे फळांवर ओरखडे पाडत आहेत. ...
कोकण रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणा अंतर्गत रोहा ते रत्नागिरी दरम्यान खांब उभारण्याचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. त्यापुढील काम देखील युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पारंपरिक मच्छीमार विरुद्ध तांत्रिक मच्छीमार संघर्ष विकोपाला गेला असून, पारंपरिक मच्छीमार बांधवानी आता लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ...
' रंगात रंगू या सारे' असे म्हणत कणकवली शहरात सप्तरंगांची उधळण करीत मोठ्या उत्साहात शुक्रवारी रंगपंचमी साजरी करण्यात आली. या रंगपंचमीने येथील शिमगोत्सवाची परंपरागत पध्दतीने सांगता झाली. ...
फणसगांव कला व वाणिज्य महाविद्यालयात कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक अत्याचार या विषयावर महिला विकास कक्षामार्फत मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक अॅड. प्राजक्ता शिंदे ...