कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना एसटी, गणपती उत्सव व कोकणचा चाकरमानी यांचे एक अतूट नाते आहे. यंदा मुंबई व उपनगरातील चाकरमान्यांना त्यांच्या थेट कोकणातील घराच्या दारात सुखरूप सोडण्यासाठी एसटीने तब्बल २ हजा ...
हिरवीगार गर्द वनराई, धुक्याची झालर अशा बेधुंद करणाऱ्या निसर्गाच्या साथीने सह्याद्रीच्या कड्यावरून कोसळणाऱ्या असनिये येथील कणेवाडी धबधब्याकडे सध्या पर्यटकांची पावले वळत आहेत. जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने हा धबधबा पूर्णपूणे प्रवाहित झाला आहे. प ...
पश्चिम महाराष्ट्रामध्ये कार्यरत असलेल्या हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्थेच्या वतीने कोकणातील 23 गुणवंतांचा रविवारी कोकण गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. ...