कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
हवामानातील बदलामुळे यावर्षी हंगाम उशिरा असताना सुध्दा आॅगस्टमध्ये आलेल्या मोहोराची शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेतल्यामुळेच तयार झालेला आंबा विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे. मात्र, याचे प्रमाण अत्यल्प आहे. ...
यावेळी बोलताना पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, सध्या व्यापाºयांच्या अनेक समस्या असून व्यापाºयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी व्यापारी महासंघाच्यावतीने खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच ...
उपचार सुरु असताना बुधवारी दत्तारामचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्युचे वृत्त कळताच गावातील लोक संतप्त झाले. बुधवारी रात्री उशिरा दत्तारामचा मृतदेह घरी आणण्यात आला. मात्र, नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केल ...
शासन नियमाप्रमाणे राष्ट्रीय महामार्गाच्या नियत्रंण रेषामार्गिकेच्या मध्यापासून ७५ मीटरवर औद्योगिक बांधकाम झाले पाहिजे. मात्र, ठेकेदार कंपनीने केवळ २६ मीटरवर संरक्षक भिंतीचे बांधकाम केले आहे. ...
जिल्हा परिषद महिला व बालविकास समिती सभा येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात सभापती माधुरी बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समिती सचिव तथा प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पाटील, समिती सदस्या संपदा देसाई, सायली सावंत, श्वेता कोरगावकर, पल्ल ...