कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
Ganesh Mahotsav: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला होता. माफीचे पास वाहन चालकांना दिले जात आहेत. मात्र, पास दाखवूनही टोल वसूल करणाऱ्या कंपन्या लोकांची फसवणूक करत आहेत ...
मुंबई गोवा महामार्गावरील एनेचएआयचे प्रकल्प संचालक यशवंत घोटकर यांनीही काम युद्धपातळीवर सुरू असून दिवसरात्र खड्डे बुजवण्यात येत असल्याचे स्पष्ट केले ...
Maharashtra security: श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडलेल्या एका संशयास्पद बोटीत तीन एके ४७ रायफली, काडतुसे आणि संशयास्पद कागदपत्रे सापडली आहेत. या घटनेमुळे राज्यासह देशाची संरक्षण यंत्रणा जागी झाली असून राज्याच्या गृह खात्याने रेड ...