लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोकण

कोकण, मराठी बातम्या

Konkan, Latest Marathi News

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.
Read More
सुदृढ राहाल तर पर्यटकांना निरोगी, उत्साही सेवा देऊ शकाल- उपायुक्त मकरंद देशमुख - Marathi News | If you stay healthy, you will be able to provide healthy, energetic service to the tourists - Deputy Commissioner Makarand Deshmukh | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :सुदृढ राहाल तर पर्यटकांना निरोगी, उत्साही सेवा देऊ शकाल- उपायुक्त मकरंद देशमुख

विद्यार्थ्यांनी पर्यटन क्षेत्राकडे गांभीर्याने पाहण्याची गरज! ...

जैवविविधतेचे नंदनवन : कोकणातील ८ ठिकाणी ‘रॉकी टाइड पूल’, निसर्ग-पर्यटनाची संधी - Marathi News | Biodiversity Paradise Rocky Tide Pools at 8 Places in Konkan Nature Tourism Opportunity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जैवविविधतेचे नंदनवन : कोकणातील ८ ठिकाणी ‘रॉकी टाइड पूल’, निसर्ग-पर्यटनाची संधी

महाराष्ट्रातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये किनारपट्टीच्या भागातील टाइड पूल (खडकाळ खळगे) परिसरात ३०३ प्रजाती असल्याचे संशोधनातून समोर आले. ...

रत्नागिरीत २१ दिवसांच्या गणपती बाप्पांना साश्रूनयनाने निरोप - Marathi News | 21 days Ganpati Bappa immersion in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत २१ दिवसांच्या गणपती बाप्पांना साश्रूनयनाने निरोप

निर्बंधमुक्तीमुळे उत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात आला ...

पार्थ तेलवाहू जहाजातून तेल गळती सुरू, सिंधुदुर्गासह गोव्यातील किनारे बाधित होण्याची भीती - Marathi News | Oil spill from Parth oil tanker, fear of affecting the coasts of Goa including Sindhudurga | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पार्थ तेलवाहू जहाजातून तेल गळती सुरू, सिंधुदुर्गासह गोव्यातील किनारे बाधित होण्याची भीती

Sindhudurg: विजयदुर्ग ते देवगड समुद्रातील ४० ते ५० वाव पाण्यात अपघातग्रस्त झालेल्या जहाजातून तेल गळती सुरू झाली आहे. ही तेल गळती अपघातग्रस्त जहाजाच्या आठ चौरस किलोमीटर परिसरात झालेली आहे. ...

सेवा पंधरवडा सेल्फी पॉईंटचे उद्घाटन, कोकण विभागीय कार्यालयाचा उपक्रम - Marathi News | Inauguration of Seva Fortnight Selfie Point, an initiative of Konkan Divisional Office | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सेवा पंधरवडा सेल्फी पॉईंटचे उद्घाटन, कोकण विभागीय कार्यालयाचा उपक्रम

कोकण भवनात उभारण्यात आलेला हा सेल्फी पाईंट आकर्षणाचा केंद्र बिंदू बनला असून येणारे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उत्साहाने या सेल्फी पॉईंट सोबत आपले सेल्फी घेत आहेत. ...

दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर, कोकण विभाग पिछाडीवर - Marathi News | Result of 10th, 12th supplementary examination declared, Konkan division lags behind | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर, कोकण विभाग पिछाडीवर

मार्चमध्ये झालेल्या दहावी व बारावी परीक्षेत कोकण विभाग निकालात प्रथम क्रमांकावर राहिले आहे. ...

गणेशोत्सव काळात चाकरमान्यांची कोकण रेल्वेला पसंती; ठाणे स्थानकात कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाद्वारे रांगेचे नियोजन - Marathi News | During the Ganeshotsav period passengers prefer Konkan Railway; Queue planning by Konkan Railway Passenger Service Union at Thane station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणेशोत्सव काळात चाकरमान्यांची कोकण रेल्वेला पसंती; ठाणे स्थानकात कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाद्वारे रांगेचे नियोजन

गणेश चतुर्थी म्हणजे कोकणातील मोठा सण असून तो एकप्रकारे वार्षिक महोत्सवच असतो. ...

गणेशोत्सवासाठी कोकणात चाललाय! 'असा' मिळेल टोलमाफीचा पास - Marathi News | Going to Konkan for Ganeshotsav will get a toll exemption pass | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गणेशोत्सवासाठी कोकणात चाललाय! 'असा' मिळेल टोलमाफीचा पास

गणेशोत्सवकाळात देखील पासचे वाटप सुरु राहणार ...