लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोकण

कोकण, मराठी बातम्या

Konkan, Latest Marathi News

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.
Read More
सिंधुदुर्गात अंबानी, अदानींसारखे उद्योजक व्हावेत; केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी व्यक्त केली इच्छा - Marathi News | Entrepreneurs like Ambani, Adani should become in Sindhudurga, Desire of Union Minister Narayan Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गात अंबानी, अदानींसारखे उद्योजक व्हावेत; केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी व्यक्त केली इच्छा

कणकवली: माझ्या मंत्री पदाचा उपयोग कोकणवासीयांना व्हावा, यासाठी माझे प्रयत्न आहेत. जिल्ह्यात अंबानी, अदानी यांच्यासारखे उद्योजक व्हावेत. श्रीमंतांच्या नावाच्या यादीत ... ...

Priya Bapat : प्रिया बापट रमली निसर्गरम्य कोकणात, झाडावर चढत केला व्हिडिओ शेअर - Marathi News | priya-bapat-went-to-kokan-remembers-and-relives-childhood-days-in-kokan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापट रमली निसर्गरम्य कोकणात, झाडावर चढत केला व्हिडिओ शेअर

कोकणासोबत प्रियाचं खूप खास नातं आहे. त्याचाच व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. चाहत्यांनाही प्रियाचं हे साधं राहणं भलतंच पसंत पडलं आहे. ...

कोकण गोवा पट्ट्यात बाप्पासाठी म्हटली जाते 'घुमट आरती'; ऐकाल तर तुम्हीदेखील तल्लीन व्हाल! - Marathi News | In the Konkan Goa belt 'Ghumt Aarti' is sing for Bappa; If you listen, you too will be engrossed! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :कोकण गोवा पट्ट्यात बाप्पासाठी म्हटली जाते 'घुमट आरती'; ऐकाल तर तुम्हीदेखील तल्लीन व्हाल!

दर दहा कोसावर भाषा बदलते तशी संस्कृतीही बदलते. त्याचे छोटेसे पण सुरेल उदाहरण म्हणजे घुमट आरती. आज मंगळवारनिमित्त जरूर ही आरती ऐका! ...

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा!, कोकणच्या विकासासाठी 'कोकण विकास प्राधिकरण' स्थापन करणार  - Marathi News | Chief Minister Eknath Shinde big announcement for Konkan, Konkan Development Authority will be established for development | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा!, कोकणच्या विकासासाठी 'कोकण विकास प्राधिकरण' स्थापन करणार 

कोकणातील जिल्ह्यांचा विकासाचा अनुशेष भरुन काढणार ...

'कोकण-गोव्यातील सोन्याच्या खाणींसाठी तटस्थ सर्वेक्षण करा' - Marathi News | Conduct neutral survey for gold mines in Konkan Goa | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'कोकण-गोव्यातील सोन्याच्या खाणींसाठी तटस्थ सर्वेक्षण करा'

१९८०च्या दशकात महाराष्ट्र खनिकर्म विभागाचे अधिकारी रामसिंग हजारे यांनीही सोने आणि प्लॅटिनम वर्गातील सहा मौल्यवान धातू असल्याचे वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिले होते ...

वादळाच्या इशाऱ्यामुळे बागायतदार चिंतेत, कोकणात पावसाची शक्यता  - Marathi News | Horticulturalists worried due to storm warning, chances of rain in Konkan | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :वादळाच्या इशाऱ्यामुळे बागायतदार चिंतेत, कोकणात पावसाची शक्यता 

रत्नागिरी : बंगालच्या उपसागरात वादळाचा प्रभाव सुरू झाला असून, येत्या आठवड्यात गुरुवारपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत दक्षिण ... ...

Raj Thackeray: 'कोकणात रिफायनरी प्रकल्प येऊ नये, ही माझी भूमिका होती पण...'; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितले! - Marathi News | Raj Thackeray: MNS chief Raj Thackeray expressed the opinion that it is not in the interest of the state and Konkan that big projects go outside the state. | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :'कोकणात रिफायनरी येऊ नये, ही माझी भूमिका होती पण...'; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितले!

Raj Thackeray: राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर असून त्यांनी आज रत्नागिरीत पत्रकार परिषद घेत संवाद साधला. ...

Prasad Lad clarification: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या विधानामुळे झालेल्या वादावर अखेर प्रसाद लाड यांचे स्पष्टीकरण, काय म्हणाले वाचा - Marathi News | BJP MLA Prasad Lad clarification over Chatrapati Shivaji Maharaj related statement controversy slams Sharad Pawar led NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती शिवरायांबद्दलच्या विधानामुळे झालेल्या वादावर अखेर प्रसाद लाडांचे स्पष्टीकरण, म्हणाले...

कोकणातील एका कार्यक्रमात त्यांच्या एका विधानामुळे वादाला तोंड फुटलं होतं. ...