कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
कोकणातील जांभ्या दगडापासून तयार झालेल्या जमिनीची सच्छिद्र रचना तसेच पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असल्यामुळे प्रचलित पद्धतीने (सपाट वाफे, सरी वरंबे) पाणी दिल्यास पाण्याचा मोठ्या प्रमाणात निचऱ्याद्वारे हास होतो. ...
Ganesh Mahotsav: गणेशोत्सवासाठी यंदार्ही एसटी महामंडळाच्या ठाणे विभागाने कोकणात गाड्या सोडण्याचे नियोजन आखले आहे. मागील वर्षी चांगला प्रतिसाद मिळाल्याने यंदा ठाणे विभागाने १५०० गाड्यांचे नियोजन केले होते, परंतु आतापर्यंत १,९४९ गाड्यांचे बुकिंग झाल्या ...
कृषी विभागाकडून तालुक्यामध्ये क्रॉपसॅप योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत भात पिकांच्या कीड रोगांची निरीक्षणे वेळोवेळी मोबाइल अॅपच्या माध्यमातून घेण्याची कार्यवाही सुरू आहे. ...
अवकाळी पावसामुळे २०१५ मध्ये कोकणात आंब्याचे नुकसान झाल्यामुळे तीन महिन्यांची व्याजमाफी आणि पुनर्गठित कर्जावरील व्याज अशी सुमारे साडेआठ कोटींपेक्षा जास्त रक्कम आंबा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही लगेच सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एक ...
वातावरणातील बदलामुळे पिकांवर खोडकिडा किंवा तुडतुड्या यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कीटकनाशक फवारणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. पावसाने चार-पाच दिवसांपासून दडी मारल्याने कडक उन्ह पडत आहे. ...