कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
Konkan Railway Time Table: कोकण रेल्वे मार्गावरील विन्हेरे - चिपळूण आणि मडुरे - मडगाव जंक्शन या विभागादरम्यान दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी ३१ ऑक्टोबर रोजी मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. ...
उष्णतेचा परिणाम आंबा कलमांना मोहोर येण्यास विलंब लावणारा ठरणार आहे. उष्णतेऐवजी आंबा कलमांना मोहोर येण्यासाठी गुलाबी थंडीची गरज आहे. यावर्षी कमी पाऊस, वाढलेली उष्णता यामुळे आंबा कलमांना मोहोर येण्याऐवजी पालवी येण्याचे प्रमाण जास्त ...
प्रयोगशील शेतकरी मात्र त्यावर नवीन पर्याय शोधतात. त्यापैकीच राजापूर तालुक्यातील केळवली येथील विलास हर्याण होत. त्यांनी तर लाल मातीत उसाची लागवड केली आहे. गेली सात वर्षे उसाचे उत्पन्न घेत असून उत्पादकता चांगली असल्याचे हर्याण यांनी सांगितले. ...
शेतीची आवड असलेले शेतकरी पर्याय शोधून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत असतात. त्यापैकीच मालगुंड येथील नितीन अभ्यंकर नितीन हे हॉटेल व्यावसायिक आहेत. जमीन पडीक न ठेवता त्यांनी ती लागवडीखाली आणली आहे. ...