लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोकण

कोकण, मराठी बातम्या

Konkan, Latest Marathi News

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.
Read More
मुख्यमंत्र्यांमध्ये निर्णय घेण्याची 'धमक' नाही: निलेश राणेंची टीका - Marathi News | Nilesh Rane criticizes Chief Minister Uddhav Thackeray over his visit to Konkan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांमध्ये निर्णय घेण्याची 'धमक' नाही: निलेश राणेंची टीका

मुख्यमंत्री यांच्या या दौऱ्यात एक नवीन पैसा कोकणासाठी जाहीर केला गेला नाही. ...

नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक :-गारबेज डेपोतील कच-याला लावली जाते आग - Marathi News | Hazardous to Citizens' Health: | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक :-गारबेज डेपोतील कच-याला लावली जाते आग

कच-याच्या व्यवस्थापनासाठी लाखो रुपये खर्च करून उपयोग काय? असा सवाल नगरपंचायत अधिकाºयांना विरोधी नगरसेवक कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर, सुशांत नाईक, अमित मयेकर यांनी बुधवारी केला. ...

...अन्यथा मच्छिमार सर्वांचाच बंदोबस्त करतील --मच्छिमार - Marathi News | ... otherwise the fishermen will settle for all | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :...अन्यथा मच्छिमार सर्वांचाच बंदोबस्त करतील --मच्छिमार

राजन तेली यांनी २०१६ साली पारंपरिक मच्छिमारांना न्याय देणारा पर्ससीन बंदी कायदा निर्णय होताना आपणही तत्कालीन मत्स्यमंत्री एकनाथ खडसे यांच्यासमवेत आपणही बैठकीस होतो. आपण कधीही पारंपारिक मच्छिमारांच्या विरोधात गेलो नाही. मच्छिमारांच्या प्रश्नी माजी मुख ...

पावणेदोन लाखांची एडगाव येथे दारू पकडली - Marathi News | Pawneed Millions | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पावणेदोन लाखांची एडगाव येथे दारू पकडली

पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु ती गाडी गगनबावड्याच्या दिशेने सुसाट निघाली. पोलिसांनी त्या गाडीचा पाठलाग करून एडगाव तिठा येथे गाठले. झडती घेतली असता गाडीत खाकी रंगाचे खोके दिसून आले. त्यात गोवा बनावटीची दारू आढळून आली. ही माहिती पोलीस स्था ...

आंगणेवाडी, कुणकेश्वर यात्रोत्सवासाठी २०५ एस.टी. सज्ज - Marathi News | ST for Anganwadi, Kunkeshwar Yatra Ready | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंगणेवाडी, कुणकेश्वर यात्रोत्सवासाठी २०५ एस.टी. सज्ज

प्रवाशांकडून मागणी झाल्यास विविध गावांतूनही गाड्या सोडल्या जाणार आहेत. आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी जादा गाड्या १६ फेब्रुवारी रोजी पहाटेपासून सुरू होणार असून १८ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजेपर्यंत दिवसरात्र वाहतूक सुरू राहणार आहे. ...

अनधिकृत एलईडी मासेमारीवर कडक कारवाई करण्याचे अस्लम शेख यांचे आदेश  - Marathi News | Aslam Shaikh orders strict action on unauthorized LED fishing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनधिकृत एलईडी मासेमारीवर कडक कारवाई करण्याचे अस्लम शेख यांचे आदेश 

मत्स्यसंवंर्धन व बंदरविकास मंत्री अस्लम शेख यांच्या दालनात एलईडी मासेमारी व तिचा शाश्वत मासेमारीवर होणारा परीणाम यासंदर्भात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अस्लम शेख यांनी हे आदेश दिले ...

बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून - Marathi News | The XII exam is from 1st February | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. कोकण विभागातून ३० हजार ९१९ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. परीक्षा गैरप्रकार व कॉपीमुक्त व्हावी, यासाठी नियमावलीमध्ये मंडळ ...

पुणे-मिरज-लोंढा मार्गासाठी ५४० कोटी-: क-हाड-चिपळूण, कोल्हापूर- वैभववाडी मार्गाकडे दुर्लक्ष - Marathi News |  2 crore for the Pune-Mirage-Londa road | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पुणे-मिरज-लोंढा मार्गासाठी ५४० कोटी-: क-हाड-चिपळूण, कोल्हापूर- वैभववाडी मार्गाकडे दुर्लक्ष

कोल्हापूर-मिरज विद्युतीकरण पूर्ण होऊन या मार्गावर विद्युत इंजिनद्वारे प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. दुहेरीकरणाच्या कामासोबत नवीन प्रस्तावित लोणंद-बारामती, कºहाड-चिपळूण, फलटण-पंढरपूर व हातकणंगले-इचलकरंजी या नवीन रेल्वेमार्गांच्या सर्वेक्षणासाठी गतवर्ष ...