कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
रत्नागिरी : लॉकडाऊनच्या काळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांविरोधात रत्नागिरी पोलिसांनी कडक धोरण स्वीकारण्यास सुरूवात केली आहे. वाहनचालकांबरोबरच सायंकाळी फिरण्यासाठी बाहेर ... ...
या बोटींची पाहणी केली असता त्यामध्ये वाळूचा साठा दिसून आला. मात्र, या बोटीही बेवारस असल्याचे दिसून आले. त्यामुळे कारवाईबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, पथकाने या सर्व बोटी पाण्यात बुडविल्या. गोवळकोट भागात महसूल विभागाने केलेली ही सर्वात मो ...
जिल्हाअंतर्गत काम सुरू करताना कामगारांचे स्थलांतर करून दिले जाणार नाही. त्या-त्या ठिकाणच्या कामगारांकडून ही कामे करून घेतली जाणार आहेत. तसेच दुकानं सुरू केली असली तरी घरपोच सुविधेवर भर दिला जाणार आहे. त्यामुळे २० तारखेनंतर टाळेबंदीतून जिल्ह्याला काही ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोवा येथे नोकरीनिमित्त असलेले अनेक युवक-युवती लॉकडाऊनमुळे गोव्यामध्ये अडकून पडले आहेत. सुरुवातीला येथील राजकीय पुढारी तसेच सामाजिक संस्थांकडून जीवनावश्यक वस्तू पुरविण्यात आल्या होत्या. ...
आडमार्गाने तालुक्यात लोक येत असल्याचे पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे असे आडमार्ग तत्काळ बंद करावेत. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची मदत घ्यावी, असे पोलिसांना सांगितले. मात्र, बांधकाम विभागाकडून सहकार्य मिळत नसल्याचे सहाय्यक पोलीस निर ...
सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या सामंत यांच्या निदर्शनास ही बाब आणण्यात आली. आमदार वैभव नाईक, सतीश सावंत, संदेश पारकर यांनी कणकवली तहसील कार्यालयात या विषयी चर्चा केली. ...
जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्याने येथील परप्रांतीय नागरिकांची व्यवस्था याच ठिकाणी करण्यात आली. तालुकानिहाय निवारा गृह तयार करण्यात आली असून, तेथील जबाबदारी अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. ...