कोकण रेल्वेचे नवे वेळापत्रक १ नोव्हेंबरपासून लागू होत आहे. त्यात कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचा वेग वाढविण्यात आला असून, गाड्यांच्या मुंबईला पोहचण्याच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. ...
कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या सहकार्याने दोन विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. यानुसार ५, १२ तसेच १९ नोव्हेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड मार्गावर विशेष गाडी (०१०३७/०१०३८) धावणार आहे. ...
गणेशोत्सवाच्या काळात कोकण रेल्वेच्या गाड्यांना मिळालेल्या प्रतिसादानंतर दिवाळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर जादा गाड्या सोडण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. दि. २ नोव्हेंबरपासून या गाड्या धावणार आहेत. आता दिवाळीसाठी कोकणात येणाऱ्या प्रवाशांची वाढती ...
कोकण रेल्वे मार्गाच्या रोहा ते वीर या टप्प्याचे दुपदरीकरण डिसेंबर २०२९पर्यंत, तर उर्वरित संपूर्ण मार्गाचे दुपदरीकरण २०२० पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी चिपळुणात दिली. ...
रोहा ते वीर या टप्प्याचे दुपदरीकरण जून ते डिसेंबर २०१९ पर्यंत तर उर्वरित संपूर्ण मार्गाचे दुपदरीकरण २०२० पर्यंत पूर्ण होईल, तर गोरेगाव आणि इंदापूर स्थानकांचे काम प्रगतिपथावर आहे. ...
रत्नागिरी - दादर - रत्नागिरी ही पॅसेंजर रेल्वे गेल्या तीन वर्षांपूर्वीच मडगावपर्यंत विस्तारित करण्यात आली आहे. त्यामुळे ही गाडी आता दादर - रत्नागिरी - मडगाव अशीच सुरू आहे. ...