कोकण रेल्वे मार्गावरील नागोठणे ते रोहा मार्गादरम्यान ट्रॅकवर दरड कोसळल्याने मुंबईहून कोकणात येणाऱ्या गाड्या तुर्तास बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोकणात येणाºया मुंबईकरांचे हाल होणार आहेत. ...
कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास खडतरच झाला आहे. मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि कोकण रेल्वेचे कोलमडलेले वेळापत्रक यामुळे गणपती घरात आणि मुंबईकर अजून गाडीतच, अशी स्थिती झाली होती. ...
पाडी - कुलशेखर भागात दरडी कोसळल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या आठ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर या मार्गावरील ३ गाड्या अन्य मार्गावरून वळविण्यात आल्या आहेत. ही माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. रद्द करण्यात आलेल्या गाड्या ...
Ganeshotsav 2019 Train Status: कोकणात जाणारी डबल डेकर आणि तुतारी एक्स्प्रेसच्या डब्याच्या संख्येत तात्पुरत्या कालावधीसाठी वाढ करण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ...