कोलकाता नाईट रायडर्सने सोमवारी मुंबई इंडियन्सवर ५२ धावांनी विजय मिळवून आयपीएल २०२२च्या प्ले ऑफ लढतीतील स्वतःचे आव्हान कायम राखले. कोलकाताच्या ९ बाद १६५ धावांचा पाठलाग करताना मुंबईचा संपूर्ण संघ ११३ धावांवर माघारी परतला. ...
Chris Gayle hits out at IPL वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेल ( Chris Gayle) याने इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. पण, या निर्णयामागचं धक्कादायक कारण त्याने आज जगासमोर आणले. ...
Rinku Singh story IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल २०२२) शाहरुख खानचा संघ कोलकाता नाईट रायडर्स ( KKR)ने पाच पराभवानंतर अखेर विजयाची चव चाखली. ...
कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातल्या इंडियन प्रीमिअर लीगमधील लढतीत एका मिस्ट्री गर्लची चर्चा रंगली. ब्रेबॉर्न स्टेडियमर रंगलेल्या या लढतीत दिल्लीने ४४ धावांनी विजय मिळवला. ...
Mumbai Indians vs Kolkata Knight Riders IPL 2022 Live Updates : मुंबई इंडियन्सच्या १६२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सचे ४ फलंदाज ८३ धावांवर माघारी परतले. ...
मुंबई इंडियन्स आणि कोलकात नाईट रायडर्स आजच्या सामन्यात प्रत्येकी दोन बदलांसह मैदानावर उतरले आहेत. KKR च्या ताफ्यात पॅट कमिन्स परतला आहे, तर जम्मू-काश्मीरचा २२ वर्षीय रसिख सलाम पदार्पण करत आहे. ...
चेन्नई सुपर किंग्सचा स्टार फलंदाज फॅफ ड्यू प्लेसिस ( Faf Du Plessis) आता इंडियन प्रीमिअर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Banglore) चे नेतृत्व करतोय. त्याच्या नेतृत्वाखाली RCBने बुधवारी पहिल्या विजयाची चव चाखली. ...