लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

अमेरिकेसोबत खुल्या व्यापाराची हवा; सोयाबीन दरावर याचा कसा झाला परिणाम? वाचा सविस्तर - Marathi News | Open trade with America is needed; How has it affected soybean prices? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अमेरिकेसोबत खुल्या व्यापाराची हवा; सोयाबीन दरावर याचा कसा झाला परिणाम? वाचा सविस्तर

soybean market बऱ्याच वर्षांनंतर सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता; पण या आठवड्यात दरात पुन्हा घसरण सुरू झाली आहे. ...

भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय; शिवाजी महाराज चौकात ढोल-ताशांसह जल्लोष, मध्यरात्रीनंतर पोलिसांचा कडक बंदोबस्त - Marathi News | India's resounding victory over Pakistan; Celebrations with drums and music at Shivaji Maharaj Chowk, strict police security after midnight | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय; शिवाजी महाराज चौकात ढोल-ताशांसह जल्लोष, मध्यरात्रीनंतर पोलिसांचा कडक बंदोबस्त

हातात तिरंगा घेत तरुणाईने ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि जल्लोषमय वातावरणामुळे चौकात उत्सवाचे स्वरूप आले होते. महिला, तरुणी तसेच लहान मुलेही तिरंगा फडकवत या आनंदोत्सवात सहभागी ...

Valentine's Day Special: सह्याद्रीत बहरतेय वाघांची प्रेमकहाणी - Marathi News | Valentine's Day Special The love story of tigers blossoms in the Sahyadris | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Valentine's Day Special: सह्याद्रीत बहरतेय वाघांची प्रेमकहाणी

‘सेनापती’जवळच मिळाले ‘चंदा’च्या पायांचे ठसे ...

माणसाने ओलांडली क्रौर्याची सीमा; रस्त्याकडेची झाडे जाळण्याचा प्रकार, कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावर घटना - Marathi News | Burning of roadside trees on Kolhapur-Gaganbawada highway | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :माणसाने ओलांडली क्रौर्याची सीमा; रस्त्याकडेची झाडे जाळण्याचा प्रकार, कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावर घटना

वनविभाग, ग्रामपंचायतीचे मात्र दुर्लक्ष ...

कोल्हापूर महापालिकेचे उत्पन्न वाढवले पाहिजे हो... पण, कुणी बरं ?; उत्पन्न अन् वाढत्या खर्चाचा ताळमेळ घालताना नाकीनऊ - Marathi News | The experience is that there is not much serious effort being made at the administrative level to increase the income of Kolhapur Municipal Corporation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर महापालिकेचे उत्पन्न वाढवले पाहिजे हो... पण, कुणी बरं ?; उत्पन्न अन् वाढत्या खर्चाचा ताळमेळ घालताना नाकीनऊ

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, नवीन संकल्पनांचा अभाव ...

कोल्हापुरातील सीपीआरमध्ये होणार पहिले सरकारी आयव्हीएफ, टेस्ट टयूब बेबी केंद्र - Marathi News | The first government IVF, test tube baby center will be set up in CPR, Kolhapur. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील सीपीआरमध्ये होणार पहिले सरकारी आयव्हीएफ, टेस्ट टयूब बेबी केंद्र

कोल्हापूर : येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संचलित छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात अर्थात सीपीआरमध्ये पहिले सरकारी ... ...

Kolhapur Politics: भाजप मते घेण्यात, तर राष्ट्रवादी 'जागात' भारी; पक्षनिहाय मतदान...जाणून घ्या - Marathi News | BJP won the most votes while the NCP Ajit Pawar faction won more seats In the Kolhapur Zilla Parishad and Panchayat Samiti elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: भाजप मते घेण्यात, तर राष्ट्रवादी 'जागात' भारी; पक्षनिहाय मतदान...जाणून घ्या

दुसऱ्या क्रमांची मते घेऊनही राष्ट्रवादी ठरली अव्वल : कोरे, नरके, माने, शिवाजीराव पाटील यांना करावी लागणार नव्याने बांधणी ...

Kolhapur Politics: माझं काही नाही... ए. वाय. आणि मंत्री मुश्रीफ यांचेच वांदे; के. पी. पाटील यांचा टोला  - Marathi News | I have nothing to do with it, it's just a dispute between A. Y. Patil and Minister Hasan Mushrif says K. P. Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: माझं काही नाही... ए. वाय. आणि मंत्री मुश्रीफ यांचेच वांदे; के. पी. पाटील यांचा टोला 

दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरण लवकर करा ...