लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

अंबाबाई किरणोत्सव, पहिल्या दिवशी किरणांचा चरणस्पर्श - Marathi News | Kiranotsav in the heart of Ambabai Devi in ​​Kolhapur | Latest kolhapur Videos at Lokmat.com

कोल्हापूर :अंबाबाई किरणोत्सव, पहिल्या दिवशी किरणांचा चरणस्पर्श

कोल्हापूर - अंबाबाई मंदिर हे स्थापत्यशास्त्राचं उत्कृष्ट उदाहरण आहे . किरणोत्सव हे त्याचेच एक वैशिष्ट्य. अंबाबाई देवीचा किरणोत्सव ९ ... ...

कोल्हापूरात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या  रिक्षाला कारची धडक, चार शाळकरी विद्यार्थी जखमी - Marathi News | Four people injured in a car hit the school, and four schoolchildren injured in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या  रिक्षाला कारची धडक, चार शाळकरी विद्यार्थी जखमी

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या  रिक्षाला रुईकर कॉलनी येथे कारची धडक लागल्याने रिक्षा उलटून रिक्षाचालक आणि चार विद्यार्थी असे एकूण पाच जण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी सकाळी ९ वाजून वीस मिनिटांनी झाला. या अपघातामुळे संतप्त झालेल्या जमावाने कारचालकाला बेदम ...

नरेंद्र मोदीचे सर्व दावे फसवे: कन्हैया कुमार, कोल्हापुरातील सभेला मोठा प्रतिसाद - Marathi News | All claims of Narendra Modi fraud: Kanhaiya Kumar, Big response to the meeting in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नरेंद्र मोदीचे सर्व दावे फसवे: कन्हैया कुमार, कोल्हापुरातील सभेला मोठा प्रतिसाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी काम कमी पण मन की बात ज्यादा करत आहेत. नरेंद्र मोदीचे सर्व दावे फसवे आहेत.  मी देशद्रोही असल्याचे १६ महिने झाले तरी सिध्द करता आलेले नाही. तुम्ही केलेली गद्दारी उघडकीला येईल तेव्हा पळायलाही जागा मिळणार नाही असा इशारा विद्यार्थी ...

कन्हैय्याकुमारने घेतली कोल्हापुरात पानसरेंच्या कुटूंबियांची भेट - Marathi News | Kanhaiyyyyumar took a visit to Panesar family in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कन्हैय्याकुमारने घेतली कोल्हापुरात पानसरेंच्या कुटूंबियांची भेट

जवाहरलाल नेहरू विश्वविद्यापीठातील विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष कन्हैयाकुमार याने बुधवारी सकाळी गोविंद पानसरे यांच्या कुटूंबियांची त्यांच्या घरी भेट घेतली. यावेळी उमा पानसरे उपस्थित होत्या. दरम्यान, आॅल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनच्यावतीने मुक्त सैनिक ...

कन्हैय्याकुमारच्या सभेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची निदर्शने - Marathi News | Pro-Hindu demonstrations in Kolhapur on the backdrop of Kanhaiyyyakumar's meeting | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कन्हैय्याकुमारच्या सभेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची निदर्शने

कन्हैयाकुमारच्या सभेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृहाबाहेर हिंदुत्त्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत निर्दर्शने केली. पोलिसांनी आंदोलकांना अटक केली आहे. दरम्यान, आयोजकांनीही समर्थनात घोषणाबाजी केल्यामुळे या परिसरात काह ...

‘स्वाभिमानी’ करणार उसाचे मार्केटिंग : राजेंद्र गड्यान्नावर - Marathi News | Marketing of sugarcane 'Swabhimani': Rajendra Gadenvar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘स्वाभिमानी’ करणार उसाचे मार्केटिंग : राजेंद्र गड्यान्नावर

गडहिंग्लज : गडहिंग्लज विभागात चांगल्या प्रतीचा ऊस असूनदेखील जिल्ह्यासह सीमाभागातील अन्य साखर कारखान्यांपेक्षा या विभागातील शेतकºयांच्या उसाला कमी दर मिळत आहे. ...

शाळकरी मुलाचा अपहरण करून खून, रंकाळा पतौडी खणीत सापडला मृतदेह - Marathi News | The body of a schoolboy was abducted and the body of the Rangkala Pataudi was found in the body | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शाळकरी मुलाचा अपहरण करून खून, रंकाळा पतौडी खणीत सापडला मृतदेह

मरळी (ता. पन्हाळा) येथून रविवारी दुपारी शाळकरी मुलाचे अपहरण करून त्याला रंकाळा पतौडी खणीत फेकून खून केल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले आहे. पोलिसांना या मुलाचा मृतदेह सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सापडला. प्रदीप सरदार सुतार (वय ९) असे या दुर्देवी मुलाच ...

कोल्हापूर जिल्हयात दोन वर्षात हजाराहून अधिक किलोमीटरचे अतिक्रमीत रस्ते मोकळे - Marathi News | More than 1,000 kilometers of transit roads open in Kolhapur district in two years | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हयात दोन वर्षात हजाराहून अधिक किलोमीटरचे अतिक्रमीत रस्ते मोकळे

गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमण, बंद झालेले पाणंदरस्ते तसेच शेतरस्ते, शिवाररस्ते मोकळे करुन देण्याची विशेष मोहिम प्रशासनाने हाती घेतली असून गेल्या दोन वर्षात जिल्हयात १ हजार ४४ किलोमीटर लांबीच्या ८७७ रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यात आली असल्याची माहिती जिल् ...